लोककल्याणाची गंगा : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम
लोकशाहीमध्ये ‘लोककल्याण’ हे ब्रीद असतं… समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी ध्येयधोरणे राबवून आर्थिक स्तराबरोबर त्याचे सामाजिक स्तर उंचाविण्याचे काम शासन करत असते. महाराष्ट्र या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. वेगवेगळ्या योजना,…
शासन दिव्यांगांच्या द्वारी अभियान
दिव्यांगांना शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व आवश्यक प्रमाणपत्रे सहजतेने उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या द्वारी’ हे अभियान 6 जून 2023 पासून प्रत्येक…
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी सहकार विभागाने पाठपुरावा करावा – सहकार मंत्री अतुल सावे यांचे निर्देश
मुंबई, दि. २५ : मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत…
यशातून मिळेल नव्या संधींना गवसणी घालण्याचे बळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २५ :- ‘बारावीच्या परीक्षेनंतर करिअरची दिशा निश्चित होते. त्यामुळे या परीक्षेसाठी मेहनत घेतली जाते. बारावी परीक्षेतील यशासाठी उत्तीर्ण सर्व गुणवंत- यशवंताचे अभिनंदन, त्यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा, अशा…
आईनं धुणीभांडी तर वडिलांनी मजुरी केली,लेकांनी खाकीचं स्वप्न पूर्ण केलं, कष्टाचं पांग फेडलं
जळगाव : ना जमीन.. ना ..स्वत:चे घर…दाम्पत्याने मोल मजुरी केली. मुलांच्या शिक्षणात कमी पडू नये म्हणून आईने लोकांच्या घरी जावून धुणी भांडी केली आणि मुलांना शिकवंल आणि मोठ केलं. मात्र…
Jalgaon News : चिमुकले २१ दिवसांनी विसावले मातांच्या कुशीत; नवजात शिशूंचे अदलाबदल प्रकरण
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चुकीच्या सूचनेमुळे नवजात अर्भकांची अदलाबदल झाल्याच्या प्रकरणावर अखेर पडदा पडला. डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन्ही चिमुकले अखेर त्यांच्या मूळ…
मुंबईहून शिर्डीला आता लवकर पोहोचता येणार, जाणून घ्या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याविषयी A To Z
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर ता. इगतपुरी या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. हा मार्ग ८० किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर ७ मोठे पूल, १८ छोटे…
विदर्भाचा वाघ गौताळ्यात आला अन् तिथेच रमला; ड्रोनने ठेवली जातेय नजर
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : विदर्भातील टिपेश्वर येथून आलेला वाघ आता गौताळा औट्रमघाट अभयारण्यात खऱ्या अर्थाने स्थिरावला आहे. मुबलक प्रमाणात अन्नपाणी तसेच सुरक्षित अधिवास असल्याने हा वाघ या ठिकाणी…
शासनाची महत्त्वाकांक्षी योजना “हर घर नर्सरी”
सन २०१९-२० मध्ये जग कोविड-१९ या विषाणूच्या साथ रोगाला सामोरे गेले. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या काळात ऑक्सिजनची उपलब्धता हा काळजीचा मुद्दा ठरला. रुग्णांना ऑक्सिजनची उपलब्धता जरी यंत्राद्वारे…
आजी-माजी खासदारांसह आमदारांना मोठा दिलासा; पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे होणार रद्द
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : विविध मागण्यांसाठी तसेच विरोध दर्शविण्यासाठी आजी-माजी खासदार व आमदारांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. सामाजिक व राजकीय स्वरूपातील हे गुन्हे असून…