जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट
पुणे, दि. २२ : जी- २० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेले सदस्य देशांचे मंत्री आणि प्रतिनिधींनी आज पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट दिली. या भेटीवेळी परदेशी पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण…
बृहन्मुंबई हद्दीत २७ जूनपर्यंत जमावबंदी आदेश जारी
मुंबई, दि. 22 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 27 जून 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाटण तालुक्यातील ‘साईकडे’ गावास भेट
सातारा दि. २२ – पाटण तालुक्यातील साईकडे गावास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. सरनौबत मानाजी मोरे यांचे हे गाव आहे. या गावात येण्याची उत्सुकता होती. आज या गावास भेट…
नवीन पोलीस ठाणे इमारतीमधून तक्रारदाराला मैत्रीची वागणूक मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा, दि. २२ :- फलटण तालुक्यात आज माऊलीच्या पालखी आगमनाच्या पवित्र दिवशी तालुक्यातील तीन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे ही मोठी आनंदाची बाब आहे. तालुक्यात होत असलेल्या या नवीन…
दूध दरवाढीसाठी शासन सकारात्मक, समितीची स्थापना करून लवकरच निर्णय -महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
पुणे, दि.२२ :- दूध दरवाढीसंदर्भात शासन सकारात्मक आहे. यासाठी सहकारी दूध उत्पादक संस्था, खाजगी दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करणार असून लवकरच यासंबंधी…
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी संस्थांना सहकार्य- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील – महासंवाद
पुणे, दि.२२: राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी शिक्षण संस्थांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील…
भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा, मुलगी ७ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर
नागपूर : चुलत बहिणीवर भावानेच बलात्कार केल्याची गंभीर घटना कन्हान पोलीस ठाण्यात उघडकीस आली आहे. इतकंच नाहीतर या दरम्यान पीडित मुलगी ७ महिन्यांची गरोदरही राहिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजय…
दर्शना पवारच्या हत्येपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर, बाईक राजगडाच्या दिशेने जाताना दिसली
पुणे: एमपीएससी परीक्षेतील टॉपर दर्शना पवार हत्याप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी संशयित आरोपी राहुल हंडोरे याला मुंबईतून अटक केली आहे. यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद…
२५ वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे सरपंचपद, ४ जण झाले सरपंच, कुटुंबाची परिस्थिती वाचून अवाक व्हाल
नांदेड : मागील २५ वर्षांपासून एकाच घरात सरपंचपद असूनही हलाकीची परिस्थिती आहे. सरपंचपद अूनही कुटुंबातील सदस्य आजही सालगडी आणि मोलमजुरीचं काम करत आहेत. आयुष्यात त्यांनी कवडीची कमाई केली नाही आणि…
Nashik News : जिल्हा परिषदेतील आरोग्यभरती रखडली; अतिरिक्त कार्यभार आल्याने प्रशासनावर पडला ताण
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक महिला व पुरुष, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध विभागांत ९५६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु, शासन स्तरावरून जिल्हा…