मोदींचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप, आता पवारांनी टाकला बिनतोड डाव; चौकशीची मागणी करत म्हणाले…
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघात जाहीर सभा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर झालेल्या…
जातीयवादी नीलमताई… सुषमा अंधारे यांची घणाघाती पोस्ट, टीकेची सव्याज परतफेड
मॅडम म्हणूनच तुमच्या पक्षप्रवेशाच्या वेळी एकही सटरफटर काय तुमच्यासारखा सोकॉल्ड सुद्धा एकही माणूस तुमच्या सोबत दिसला नाही. यावरूनच आयुष्यात तुम्ही पैसा आणि पद खूप कमावली पण माणुसकी नाही हे स्पष्ट…
जन्मत: दिव्यांग, जगण्यासाठी चिमुकल्याचा संघर्ष; मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, धनादेश सुपूर्द
नंदुरबार: घरात अठरा विश्व दारिद्र्य, अशातच जन्मापासुन दोन्ही हाताने अपंग आणि त्यातही अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकल्या वयात आई घर सोडुन गेली. तरीही या विपरीत परिस्थीतीमध्ये शिक्षणाची प्रबळ इच्छाशक्ती असलेला गणेश…
मनोरुग्णांना घरगुती वातावरणाचा अनुभव द्यावा – पालकमंत्री उदय सामंत मनोरुग्णांना घरगुती वातावरणाचा अनुभव द्यावा – पालकमंत्री उदय सामंतsep% महासंवाद
रत्नागिरी दि. ८ (जिमाका): प्रादेशिक मनोरुग्णालयात येणारे रुग्ण हे त्यांच्या शारीरिक, मानसिक स्थितीमुळे भरती झालेले असतात. या रुग्णांची अवहेलना होवू नये. डॉक्टरांनी त्यांना प्रयत्नपूर्वक घरगुती वातावरणाचा अनुभव द्यावा अशी अपेक्षा…
Chandrapur News : चंद्रपुरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीवर अस्वलाचा हल्ला; वनविभागाने केले खबरदारी बाळगण्याचे आवाहन
Chandrapur News : शहरात प्रवेश केलेल्या अस्वलाने मार्निंग वॉकसाठी गेलेल्यावर हल्ला करून जखमी केले. या घटनेनंतर चंद्रपूर वनविभागाने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
प्रत्यक्षात आणला शेती समृद्धीचा जाहिरनामा; एक रूपयात दिला पीक विमा !
विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. २०२३-२४ मध्ये राज्यात ही पीक विमा योजना बीड पॅटर्न…
हत्येचा प्लॅन करुन फरार होता, पोलिसांनी जंग जंग पछाडलं, अखेर भानू खळदेला नाशिकमधून बेड्या
मावळ : दीड महिन्यांपूर्वी मावळ तालुक्यातील तळेगाव नगरपरिषदेसमोर जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्या हत्या प्रकरणातील…
अजितदादा, पटेल अन् भुजबळ; पहिल्याच दौऱ्यात पवारांनी सर्वांनाच झोडपलं, टीकेवर जोरदार पलटवार
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या समर्थक आमदारांनी बंड करून पक्षात फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आज नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघात सभा होत आहे.…
कल्याण-डोंबिवलीकरांची दीड वर्षांपासूनची प्रतिक्षा संपणार; ‘ई-बस’ महिनाअखेरीस दाखल
म. टा. वृत्तसेवा, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागासाठी केंद्राच्या १५व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून ईसी अर्थात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र मागील वर्षभराहून अधिक काळ प्रतीक्षा…
विक्रोळी उड्डाणपूलाचे काम संथगतीने, रखडपट्टीमुळे ४१ कोटी वाढीव खर्च
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी फाटक बंद करून उड्डाणपुलाची उभारणी मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेकडून सुरू झाली. मात्र तीन वर्षे…