बाल विज्ञान काँग्रेसमधून निर्माण होतील उद्याचे अब्दुल कलाम – डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना – महासंवाद
नागपूर, दि.6- भारतात विविध शोध लावणाऱ्या प्रतिभावंत बालकांची कमी नाही. विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्या संशोधनाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. या बाल विज्ञान काँग्रेस मधूनच उद्याचे अब्दुल कलाम निर्माण होतील,…
सिंड्रेला नको, सायबरेला हवी – डॉ. शशी बाला सिंग – महासंवाद
नागपूर, दि. 6 – तंत्रज्ञान महिला आणि मुलींसाठी गेम चेंजर ठरू शकते. विशेषत: दुर्गम आणि किरकोळ भागात तंत्रज्ञानामुळे महिला सक्षमीकरणात नक्कीच मदत होऊ शकते. त्यामुळे आम्हाला सिंड्रेला नको, तर महिला…
कृषी स्नातकांनी सेंद्रिय शेती, पारंपरिक ज्ञानाचा नव्याने अभ्यास करावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई दि. ६ – हरित क्रांती होण्यापूर्वी देशाला अमेरिकेतून आयात होणाऱ्या निकृष्ट धान्यावर विसंबून राहावे लागे. परंतु आज जगभरातील लोक अन्नधान्य उत्पादनाकरिता भारताकडे पाहत आहेत. हरित क्रांती पाठोपाठ देशात श्वेत…
कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी भारताचे शर्थीचे प्रयत्न – शेखर मांडे – महासंवाद
नागपूर, दि.6 – कार्बन उत्सर्जन ही मानवापुढील मोठी समस्या आहे. सन 2070 पर्यंत टप्प्या टप्प्याने कार्बन उत्सर्जन हे शून्यावर आणण्यासाठी भारताने शर्थीचे प्रयत्न सुरु केले असून देशात आगामी सर्व वैज्ञानिक…
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील योजनांचा आढावा – महासंवाद
सातारा, दि. 6 – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांचा सविस्तर आढावा फलटण दौऱ्यात घेतला. या दौऱ्यादरम्यान फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालयातील दरबार हॉल येथे जिल्हास्तरीय…
खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील – मुख्यमंत्री
पुणे, दि. 5 : राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील. क्रीडा विकासासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा लाभ घेऊन…
मातृमंदिराच्या नूतन इमारतीत अनुभवावर आधारित शिक्षणाला अनुरूप वातावरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. 5 : नव्या शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर केवळ अभ्यासाचा विचार न करता ज्या-ज्या गोष्टींचा विकास होऊ शकतो त्याचा सर्वाधिक विकास करण्याचा विचार किंवा व्यक्तिमत्त्व फुलविण्याचा विचार…
भविष्यात ‘एटीपी ५००’ स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, (विमाका) दि. ५ : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. टाटा ओपन टेनिस…
मराठी हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 5 : मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक मौल्यवान भाषा आहे. सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही संस्कारांची भाषा जनाजनाच्या मनामनात पोहोचविण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून…