बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
मुंबई, दि. ३ : बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिल २०२३ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा…
बुलढाण्यात भीषण अपघात; लेकीच्या डोळ्यांदेखत वडिलांचं डोकं ट्रकच्या चाकाखाली चिरडलं गेलं
बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर परिसरात रविवारी मोटारसायकल आणि आयशरची धडक होऊन झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये वडील आणि मुलगी जायबंदी झाले होते. त्यापैकी वडिलांचा (वय ४५) मृत्यू…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कचरा संकलन वाहनांचे लोकार्पण – महासंवाद
पुणे, दि.३ : पुणे महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या ८० वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही वाहने शहर स्वच्छता आणि पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरतील, असा…
शेतीला मिळाली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; भावना निकम यांची कृषीक्षेत्रात यशस्वी घोडदौड – महासंवाद
आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले अस्तित्व यशस्वीपणे सिद्ध करीत आहेत. त्यात शेती क्षेत्र देखील मागे नाही. शेतीमध्ये तर महिला सुरवातीपासूनच पुरुषांच्या बरोबरीने राबतांना आपण पाहत आहोत. एवढेच नाहीतर काही महिलांनी…
१रुपयात १०सॅनिटरी पॅड देण्याचा मनोदय,महिलांच्या सक्षम आरोग्यासाठी झटणाऱ्या वंदनाताईंची गोष्ट
समाजात बदल घडवण्याची सर्वात मोठी ताकद ही प्रशासकीय यंत्रणेकडे असते. या यंत्रणेत काम करणारी व्यक्ती जर अतिशय संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या सजग असेल तर ती व्यक्ती मनात आले तर अशक्य गोष्ट…
४ लेकरांना सोडून बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने सासऱ्याला शिक्षा दिली, पाच दिवसांनी…
जालना: सासरा मुलीला नांदायला पाठवत नाही, या संशयातून २९ तारखेला अंबड शहरात किशोर पवार याने आपल्या सासऱ्यावर २ गोळ्या झाडून खून केला होता. चार लेकरांची आई असलेली पत्नी प्रियकरासोबत पळून…
आई उठ ना, माकडिणीच्या मृतदेहाजवळ पिल्लाचा टाहो; रुग्णवाहिका चालकामुळे मिळाले जीवदान
नागपूर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आल्यानंतर चार महिन्यांनंतर ई-वेवर मृत्यू होणाऱ्या सर्वात असुरक्षित वन्य प्रजातींपैकी एक म्हणजे माकडं आहेत. अशीच एक घटना पुन्हा समृद्धी महामार्गावर…
पुण्याच्या इंदापूरमध्ये एका तासात दोन अपघात, तिघांचा मृत्यू; सोलापूरच्या दोघांचा समावेश
पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जंक्शन आणि शेळगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.आज सकाळी नऊ वाजता जंक्शन येथे तर दहा…
संयोगिताराजे छत्रपतींचा काळाराम मंदिरातील पुजाऱ्यासोबत वाद, मराठा महासंघाकडून महत्त्वाची मागणी
बुलढाणा: काळाराम मंदिरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत जो प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघ करत असल्याचं अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे. राम नवमीनिमित्त संयोगीताराजे…
नागपूरला जाताना कार मागून ट्रकवर आदळली, दोन महिला डॉक्टरांसह पित्याचा जागीच मृत्यू
वाशिम : समृद्धी महामार्गावरुन नागपूरकडे जाणाया कारने ट्रकला मागून जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन महिला डॉक्टरांसह एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा जिल्ह्याच्या सेलू…