महाडीबीटी पोर्टल, शेतकऱ्यांना वरदान – महासंवाद
‘आपले सरकार महाडीबीटी’ हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, सामान्य नागरिक , शेतकरी यांना शासकीय कृषी योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यात येतो. शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा,…
राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. ६ : राज्यातील अवयवदानाशी संबंधित समस्या सोडविणे आणि अवयवदानाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘अवयवदान…
फूड डिलिव्हरी कंपनी की गुंडांची गँग?; पार्सलच्या पैशावरुन ग्राहक व डिलिव्हरी बॉयमध्ये राडा
डोंबिवली : डोंबिवलीमधील लोढा हेवन परिसरात एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुनील मिश्रा नामक व्यक्तीने एका फूड डिलिव्हरी कंपनीकडून एक हजार रुपयाचे पनीर व इतर खाण्याच्या वस्तू आपल्या घरी पार्सल मागवले होते.…
जेलमध्ये मला पाणीही न देण्याचा आदेश होता, तुरुंगातील आठवणी सांगताना नवनीत राणा रडल्या
अमरावती : बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्ष कष्ट करुन शिवसेना उभारली, संघटना मोठी केली. पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या कष्टाची माती केली. एवढा अन्याय करणारा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिला नव्हता,…
आयुष्यानंतरही सर्वश्रेष्ठ दान, अवयवदानाचा बाळगा अभिमान – महासंवाद
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ७ एप्रिलपासून अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त अवयवदानाची गरज विशद करणारा लेख.. जगातील पहिले मानवी अवयव प्रत्यारोपण १९५४ मध्ये झाले,…
विधानपरिषद विशेषाधिकार समितीवर सदस्यांची नामनियुक्ती
मुंबई, दि. ६ : विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर सन २०२३-२४ या वर्षासाठी सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे प्रमुख म्हणून विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर…
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ६ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन…
गप बसा रे, गौतमी पाटीलच्या डान्सवेळी माईकवरुन आवाहन, अखेर हुल्लडबाजांना काठीचा प्रसाद
सोलापूर : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचे डान्स कार्यक्रम म्हणजे पोलिसांना डोकेदुखी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर यात्रा समितीच्या वतीने पालखी मैदानावर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं…
स्मार्ट प्रकल्पांतर्गत लातूर जिल्ह्यात कृषि आधारित १४ उपप्रकल्प उभारणीसाठी २१ कोटींचे अनुदान – महासंवाद
लातूर, दि. 6 (जिमाका) : राज्यात शेतमालाच्या सर्वसमावेशक स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत व्हावी, यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात ‘स्मार्ट’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. या अंतर्गत…
कर्ज फेडायला आजोबांकडे पैसेच उरले नाहीत, हताश होऊन इहलोकीची यात्रा संपवली
अहमदनगर: कर्जमाफीसह शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या डोक्यावरील विविध कर्ज कमी होत नाहीत. त्यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्याही सुरूच आहेत. गावातील सोसायटीकडून…