सीटखाली अडकलेल्या चिमुकलीचा आवाज ऐकला, जवानांनी जीव की प्राण लावला; लेक वाचली पण माय गेली…
पुणे: पुण्यातील नवले पुलावरचे अपघात काही काही केलं तरी थांबण्याचं नाव घेत नाही. प्रशासनाने अनेक उपाययोजना करुनही आपघात थांबत नाहीय. आज पहाटे सुमारे दोन वाजेच्या सुमारास एक ट्रक आणि खासगी…
लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्यात होणार १२० वंदे भारत रेल्वेंची निर्मिती-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
• स्थानिकांना रोजगार, लातूरच्या विकासाला गती मिळणार लातूर, दि. २३ (जिमाका): येथील रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्टपर्यंत…
नवऱ्याचे गर्भवती पत्नीवर अत्याचार, घटस्फोट न देतात पत्नीच्या भावजयीशी केले लग्न
बुलडाणा : आधी बायकोचा पैशांसाठी अतोनात छळ केला. गर्भवती बायकोवर तिची इच्छा नसतांना जबरदस्ती बलात्कार केला. त्यानंतर बायकोशी घटस्फोट झालेला नसतांना बायकोच्या भावाच्या बायकोशी लगन केले, त्याचे फोटो बायकोला पाठवले.…
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेवर प्रियकराला संशय, महिलेने मित्राच्या मदतीने प्रियकरास संपवले
Dombivli crime news : डोंबिवलीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराचा खून केला. प्रियकराने या महिलेवर मित्राशी संबंध असल्याचा संशय घेतला होता.
कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार उघड; लॉजवर सुरू होते भलतेच, २ अल्पवयीन मुलींची सुटका, दलाल महिला अटकेत
डोंबिवली :गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कल्याण पश्चिमेकडे असलेल्या एका लाॅजवर गुरूवारी मध्यरात्री अचानक छापा टाकून तेथील एका खोलीतून दोन मुलींची वेश्या व्यवसायात जाण्यापूर्वीच सुटका केली. दीड…
जगतापांनंतर आता पवारांच्या मर्जीतला नेत्याचा शड्डू, जनतेतील माणूस म्हणत मोठी घोषणा, म्हणाले
पुणे :पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरु केल्याचे चित्र…
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त दिंडी सोहळा संपन्न
सातारा दि. २३ – महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त दौलतनगर, मरळी, ता. पाटण येथे भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब…
नागपूर देशातील सर्वोत्तम शहर बनवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.23 : पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा-२ व्दारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम…
संसदीय आयुधे, समिती पद्धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिलला कृतीसत्र
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत विधानपरिषद सदस्यांसाठी एकदिवसीय कृतीसत्राचे आयोजन विधानपरिषदेच्या उप…
मुलांना सोडून अन्न-पाण्यासाठी नागपुरात आले, नियतीने दाम्पत्याची अशी केली शिकार, सगळे हळहळले
नागपूर :नागपूर उपराजधानी आहे. आजूबाजूच्या गावातील जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नागरीक येथे व्यवसायासाठी किंवा रोजगारासाठी येतात. शिवनी, भंडारा, गोंदिया किंवा इतर कोणत्याही गावातील लोक काही ना काही कामासाठी नागपुरात येत…