राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
पुणे, दि. १: राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू…
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
पोलीस मुख्यालयात ६३ वा महाराष्ट्र दिन साजरा चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात योगदान देण्याचे ना.मुनगंटीवार यांचे आवाहन चंद्रपूर,दि.१ – जगातील १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत. त्यातील ६५ टक्के वाघ भारतात आहेत.…
नक्षलवाद वैचारिक नव्हे, तर देशविरोधी लढाई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– दामरंचा उपपोलीस स्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन – गॅरापत्ती पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन – थेट जनतेत जाऊन वैयक्तिक संवाद – सी-६० जवांनाचा गणवेश घालून पोलिसांशी संवाद, सत्कार – हवाईपट्टी, मेडिकल कॉलेजच्या…
राजधानीत महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कला सादरीकरणाने‘महाराष्ट्र दिन’ साजरा
नवी दिल्ली, दि. १ – महाराष्ट्र राज्याच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात वासुदेव नृत्य, जात्यावरील ओवी, गोंधळ, धनगर नृत्य, भारूड, पोवाडा, अभंग गायनासह ‘महाराष्ट्र गीत’आदी समृध्द लोककलांच्या दमदार सादरीकरणाने…
शिंदेंच्या शिलेदाराला धक्का, मविआच्या करेक्ट नियोजनाने कार्यक्रम, मनमाडमध्ये कांदेंचे वांदे!
सुहास कांदे यांनी नांदगाव बाजार समिती जिंकली पण मनमाड बाजार समिती निवडणुकीत त्यांना जोरदार धक्का बसला. मविआने १८ पैकी १२ जिंकून कांदेंना जोरदार दणका दिला. सुहास कांदे यांच्या पॅनेलला केवळ…
सक्षम विद्यार्थी घडवून उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत घडवायचाय – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी दि.1 (जि.मा.का):- विद्यार्थ्यांचा पाया मजबूत असेल तर ते अधिक सक्षम घडतात. या सक्षम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत घडवायचा आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.…
जिल्ह्यामध्ये ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणार – पालकमंत्री रविंद्र चव्हाण
पालघर दि.01 : जिल्ह्यामध्ये दिनांक 15 एप्रिल ते 15 जून,2023 या कालावधीत जत्रा शासकीय योजनांची – सर्व सामान्यांच्या विकासाची हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जन…
नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
उस्मानाबाद,दि.01(जिमाका):–जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे जिल्हा संपर्क कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आले असून, या संपर्क कार्यालयाचे औपचारिक…
शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे, खते मिळण्यामध्ये अडचण होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री अतुल सावे
बीड दि. 1 मे (जि.मा.का.):- जिल्हास्तरावरील सन 2023 मधील खरीप हंगाम पूर्व तयारी व नियोजनाबाबत सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी कृषी विभागाशी संबंधित सर्व यंत्रणांच्या कामकाजाचा व…
उस्मानाबाद पोलीस दल झाले अधिक गतिमान; अद्ययावत वाहनांच्या ताफ्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
उस्मानाबाद,दि.01(जिमाका):–कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारी यंत्रणा अद्ययावत आणि गतिमान राहण्याच्या तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्याबरोबरच जनतेच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलाला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पोलीस दलाच्या ताफ्यात आता…