धावत्या ट्रॅक्टरचे टायर फुटले, अपघातात तरणाबांड पोरगा जागेवर गेला
जळगाव : धावत्या ट्रॅक्टरचे अचानक टायर फुटल्यानंतर ट्रॅक्टर महामार्गालगत विजेच्या खांबावर धडकला. यात चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाचोरा…
बागेश्वर बाबा पोलिसांच्या रडारवर, अंबरनाथमधील कार्यक्रमापूर्वी बजावली नोटीस, दिला इशारा
अंबरनाथ : आज पासून तीन दिवस अंबरनाथमध्ये बागेश्वर बाबांचा दरबार भरत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचा अपमान…
मालवाहू ट्रकला बसची पाठीमागून धडक, पुणे सोलापूर रोडवर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ जवळ मालवाहू ट्रकला ट्रॅव्हल्सने भीषण धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी बस चालकावर दौंड पोलिसात…
अजितदादांचा टुकार कारट्यांना बारामतीत इशारा, माझ्या पद्धतीने…
बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘सहयोग सोसायटी’ निवासस्थान परिसरामध्ये शनिवारी (दि. ६) एका तरूणीचा विनयभंग झाला होता. याप्रकरणी बारामती पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आज बारामती…
अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद; ३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी
मुंबई, दि. ७ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरु करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद…
चित्ररूपी अभिवादन …. लोकराजाला
कोल्हापूर दि : 7 ( जिमाका ) वेळ सकाळची .. कोवळे ऊन अंगावर झेलत शाहू मिलकडे जाणारी थोरा – मोठ्यांसह महाविद्यालयीन युवकांची पाऊले.. निमित्त होते… आपल्या लोकराजाला कुंचला … कॅनव्हास…
शासकीय योजना न पोचलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री शंभुराज देसाई
सातारा दि. ७ : शासकीय योजना न पोहोचलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या. शासकीय योजनांची जत्रा व नियोजित मुख्यमंत्री महोदयांचा दौरा याबाबत…
शेतकरी सकाळी शेतावर गेला तो घरी परतलाच नाही, कुटुंबीयांनी शेतावर जाऊन पाहिले ते धक्कादायक होते
जळगाव : आपल्याच शेतातील विहिरीत उडी मारुन शेतकरी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गिरधर खिलचंद नेहते (वय ३४ वर्षे) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचे कारण…
दोघे परीक्षेला जात होते पण नियतीच्या मनात वेगळंच होतं, रस्त्यात भावासमोरच निकमने प्राण सोडले
नंदुरबार : नवापूर रस्त्यावर बस, कार आणि दुचाकीच्या तिहेरी भीषण अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला. तर दुचाकीवर त्याच्या सोबत असलेला त्याचा भाऊ गंभीर जखमी झालाय. नियतीने घात केला आणि…
अप्रमाणित कृषी निविष्ठेबाबतचा खटला त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चंद्रपूर, दि. 7 : अप्रमाणित कृषी निविष्ठा (बी – बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके) आढळल्यास संबंधित कंपनी व विक्रेत्या विरुद्ध खटले दाखल करण्यात येतात. सदर खटले निकाली काढण्यासाठी 5 ते…