भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा
मुंबई, दि. ७ : भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा या संस्थेतर्फे श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२२-२०२३ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी नेतृत्व आणि समाजात विकसित होत…
चीनमधील भारतीय राजदूतांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट
मुंबई दि 7 : चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान भारत आणि चीन संबंध वृद्धींगत करणे, भाषा, तंत्रज्ञानाची…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती
मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने अलिकडेच घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन…
महाराष्ट्राला उद्योगक्षेत्रात अग्रस्थानावर आणण्यासाठी धोरणबदलांची आवश्यकता असल्यास उद्योगांच्या सूचना घेऊ – उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे, दि. ७ : महाराष्ट्राला उद्योगक्षेत्रात अग्रस्थानावर आणायचे असून त्यासाठी औद्योगिक धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्यास उद्योगांच्या सूचना घेऊन धोरणबदलांसाठी निश्चित प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.…
केसर आंबा आणि मोसंबी फळपीकाची उत्पादन व निर्यात क्षमता वाढवणार – रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे
औरंगाबाद, दि. 7 (जिमाका) : केसर आंबा आणि मोसंबी फळपीकाची उत्पादन व निर्यात क्षमता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती जिल्हयाचे पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान…
देशाच्या कला परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि.7 : देशाला नृत्य, कला आणि संगीताची परंपरा लाभलेली आहे. या परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. अंधेरीतील भवन कल्चरल सेंटरमध्ये…
मराठी कलावंतांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई, दि.६: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.…
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्रीमती ऋतुजा रमेश लटके विजयी
मुंबई उपनगर, दि.6 : महाराष्ट्र विधानसभेच्या ‘166 – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज रविवार, दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडली. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या या मतमोजणी…
राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रसेवेसाठी प्रत्येकाने नि:स्वार्थपणे कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई दि.6 – संतांचे जीवन सदैव समाज कल्याण आणि मानवसेवेसाठी समर्पित असते. संतांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक संस्थांनीसुद्धा मानवसेवेसाठी समर्पित होऊन समाज हितासाठी योगदान द्यावे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रहितासाठी…
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 6 – जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. तारळे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.…