• Tue. Nov 26th, 2024

    सामजिक

    • Home
    • स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे लोकचळवळ बनावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे लोकचळवळ बनावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेबाबत स्पर्धा घोषित मुंबई दि.३० :- स्वच्छता अभियानात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असून आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे ही लोकचळवळ बनणे…

    माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ – महासंवाद

    सातारा दि 30: राज्य शासनाने महिलांच्या आरोग्याला प्राधान्य दिले असून माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे आरोग्य तपासणी अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियाना दरम्यान आरोग्य विभागाने 18…

     ‘सुपर स्पेशालिटी’तील यंत्रणेचे कार्य कौतुकास्पद – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे – महासंवाद

    अमरावती, दि. 30 (विमाका) : किडनी प्रत्यारोपण शस्त्रकियेसाठी बाहेरील यंत्रणेवर अवलंबून न राहता अमरावतीतच स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने सुसज्ज यंत्रणा विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात निर्माण झाली आहे. हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार…

    सर्वांगीण विकासाला चालना देऊन नाशिकला शैक्षणिक हब करणार – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    नाशिक, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करतांना कृषी, आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आसून नाशिकला शैक्षणिक हब करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे…

    राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडे मुबलक निधी – केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल – महासंवाद

    शिर्डी, दि.३० सप्टेंबर (उमाका वृत्तसेवा) – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. विकास योजनांच्या कामांसाठी केंद्राकडे मुबलक निधी उपलब्ध आहे. राज्यांना पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून…

    अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

    मुंबई, दि. 29 :- अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून…

    मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर

    मुंबई, दि. 29 :- मुंबई महापालिकेचे कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एका महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ…

    महाराष्ट्रात लम्पी चर्म रोगाचा घटता आलेख

    मुंबई, दि. 29 : राज्यात पशुधनाच्या लम्पी आजारावरील उपचारामुळे बाधित गावांची आणि बाधित पशुधनातही घट होत असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री.सिंह म्हणाले, सुमारे 70 टक्के गोवंशीय…

    चांदणी चौक पूल पाडण्याच्यावेळी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुणे शहरातील वाहतूक बंद राहणार

    पुणे, दि. 29 : मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा पूल स्फोटकांद्वारे पाडण्यात येणार असल्याने या कामाच्यावेळी तसेच…

    स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 29 : स्वातंत्र्यसैनिकांनी देशाप्रती केलेल्या त्यागाची जाणीव असून त्यांच्या आणि कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही देतानाच शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे…

    You missed