‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची मुलाखत
मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण…
जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये; राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन
मुंबई, दि. २० : जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री…
‘ज्ञानदीप’ संस्थेस वाढीव दराबाबतचा कोणताही निर्णय नाही; इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा खुलासा
मुंबई, दि. 19 : एम. पी. एस. सी. प्रशिक्षणासाठी पुणे स्थित ज्ञानदीप अकादमी संस्थेने वाढीव दर निश्चित करण्याबाबत केलेल्या मागणीवर कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून…
बहुतांश जिल्ह्यांत लम्पीबाधित जनावरांच्या संख्येत घट – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि. 19 : राज्यात गेल्या 3 -4 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत लम्पी आजाराच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. श्री. सिंह यांच्या…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात कार्यवाही सुरु
मुंबई, दि. 19 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात प्राप्त तक्रारीवरुन शासनाने समिती गठित केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील कार्यवाही आणि शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून पूढील कार्यवाही…
बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावा – क्रीडामंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 19 : बालेवाडी (पुणे) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील काही सुविधा अद्ययावत करणे गरजेचे आहे. या क्रीडा संकुलातील सुविधाही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असणे आवश्यक आहे. त्यामुळे या संकुलातील सुविधा निर्मितीसाठीच्या…
बहुतांश जिल्ह्यांत लम्पीबाधित जनावरांच्या संख्येत घट – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि. 19 : राज्यात गेल्या 3 -4 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत लम्पी आजाराच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. श्री. सिंह यांच्या…
मालाड येथील प्रस्तावित शासकीय रुग्णालयाचे काम महिनाभरात सुरू करा – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
मुंबई, दि. 19 : मालाड येथे शासकीय रुग्णालयाचे प्रस्तावित काम मुंबई महापालिकेने एका महिन्याच्या आत सुरू करावे, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले पी, नॉथ वॉर्ड, मालाड…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून…
मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील – वने मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 19 : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना आश्वस्त केले.…