• Fri. Sep 18th, 2026

‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या मुलाखत

ByMH LIVE NEWS

Oct 19, 2022
‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या मुलाखत

मुंबईदि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर गुरुवार दि. 20 ऑक्टोबर  2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यपद्धतीमहसूल वाढीसाठी सुरु असलेले प्रयत्नतंत्रज्ञानाचा वापरठाणेसातारा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून घेतलेले निर्णय अशा विविध विषयावरील माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्याकडून दिलखुलास कार्यक्रमात जाणून घेतली आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed