मुंबई शहर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध – जिल्हाधिकारी राजीव निवतकर
मुंबई, दि. ९ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार आज ९ नोव्हेंबर रोजी एकत्रीकृत…
फॅशन स्ट्रीटवरील नुकसानग्रस्त दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 9- मुंबई शहरातील फॅशन स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपड्यांच्या बाजारातील 23 दुकानांना शनिवार दि. 5 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख…
फुटवेअर अँड लेदर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल व फूड प्रोसेसिंग क्लस्टरसाठी उद्योजकांना सर्वतोपरी करणार सहकार्य – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ९ : फुटवेअर अँड लेदर क्लस्टर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल व फूड प्रोसेसिंगसाठी राज्यामध्ये मुबलक प्रमाणात संसाधने उपलब्ध असून फुटवेअर आणि लेदरसंदर्भात येत्या ३० दिवसांमध्ये धोरण निश्चित होणार…
दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. ९- दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
निवडणूक आयोगाने साधला तृतीयपंथी समुदायातील मतदारांशी संवाद
पुणे, दि. 9 : निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तृतीयपंथी घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना आपले म्हणणे, समस्या मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध…
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ ची ‘वॉकथॉन’ने सुरुवात
मुंबई उपनगर, दि. ९ : ‘मतदान हा आपल्याला मिळालेला घटनादत्त अधिकार असून या अधिकाराचा वापर आपण विचारपूर्वक व काळजीपूर्वक करायला हवा. मात्र, हा वापर करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे…
मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देणार – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 9 : नवीन प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ व पैसा या दोन्हीची मोठी बचत होणार असल्याने मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचे बंदरे व…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त कविता संघवी यांची मुलाखत
मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त कविता संघवी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 10 नोव्हेंबर 2022…
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी पुढे यावे- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
युवा मतदार नोंदणी मोहीम लोकचळवळ व्हावी – अनुपचंद्र पांडे पुणे, दि. ९ : जगात लोकशाहीचा विकास होत आहे; देशांची प्रगती होत आहे. अनेक समस्या असल्या तरी त्या सोडवण्यासाठी सर्व घटक…
मुंबई-बर्मिंगहम विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार
ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्रात सामंजस्य करार करणार इलेक्ट्रिक वाहन, पर्यटन प्रकल्पांच्या निर्मितीसाठी परस्परांना सहकार्य मुंबई दि 9: :-ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये गुंतवणूकविषयक सामंजस्य करार करण्यात येणार आहे.…