अवजड वाहतुकीसाठी उड्डाणपूल फायदेशीर ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
ठाणे, दि. १३ (जिमाका) : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना आणि…
इंद्रधनुष्य कला महोत्सव: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ठरले उत्तम व्यासपीठ – महासंवाद
”इंद्रधनुष्य 2022” या अठराव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे आयोजन दि. 5 ते 9 या कालावधीत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे करण्यात आले होते. या महोत्सवात 21 विद्यापीठांच्या 826…
४१ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र असणार ‘भागीदार राज्य’
‘वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल’ मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना नवी दिल्ली, 12 : ‘महाराष्ट्र दालन’ भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) साठी सज्ज होत आहे. यावर्षी महाराष्ट्राला ‘भागीदार राज्य’ होण्याचा मान…
पोंभुर्णा तालुक्याच्या विकासाची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
चंद्रपूर, दि. 12 : एकेकाळी मागास व दुर्लक्षित समजला जाणारा पोंभुर्णा तालुका आज विकासाच्या मुख्य प्रवाहात आला असून या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मला याचा अभिमान व आनंद आहे. नागरिकांनी…
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे १५ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी
मुंबई, दि. १२: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोगाने १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जनसुनावणी आयोजित केलेली आहे. ही जनसुनावणी दुपारी १२.३० वाजता सुरू…
भंडारा शहरातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
भंडारा, दि. 12 : भंडारा नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार…
पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकास कामांसाठीचा निधी वेळेत खर्च करा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. 12 : जिल्ह्यातील पर्यटन व क वर्ग धार्मिक स्थळांच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी वेळेत खर्च करण्याबरोबर कामाचा दर्जा चांगला राहिला पाहिजे, अशा सूचना राज्य…
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१; पेपर क्रमांक- २ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २० ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१” पेपर क्रमांक- २ (स्वतंत्र पेपर- दुय्यम निरीक्षक)” (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक…
सांताक्रुझ पूर्व येथील खुल्या मैदानातील अतिक्रमण काढा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि.१२ : सांताक्रुझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीनजीक असलेल्या खुल्या मैदानातील अतिक्रमण काढावे, बांधकाम कचरा खुल्या मैदानावर टाकणाऱ्या संबधितावर कारवाई करुन मैदान स्वच्छ करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात…
अन्न सुरक्षा विशेष मोहीमेंतर्गत गैरछाप असलेला कमी प्रतीचा अन्नसाठा जप्त
मुंबई, दि.12 : दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ…