प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे – राधाकृष्ण विखे पाटील
छ. संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० (जिमाका) : सामान्य जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजनांची अंमलबजावणी करते. या योजनांचा लाभ देण्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनीधी, पदाधिकारी यांनी समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे…
सिद्धरामय्या सरकारचा आज शपथविधी
मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चर्चा रंगल्या होत्या. सिद्धरामय्या सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. . शपथविधीपूर्वी काँग्रेस नेते…
नालेसफाईबाबत मुंबईकरांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १९: मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नालेसफाई संदर्भात मुंबईकरांना अभिप्राय, तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी. कचऱ्याच्या समस्येबाबतही तक्रारीसाठी संपर्क क्रमांक तयार करावा. नाल्यांना फ्लडगेट बसविण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण…
‘सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून होणार शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास- संदीपान भूमरे – महासंवाद
औरंगाबाद, दि. 19 (जिमाका) : पैठण तालुक्यातील इसारवाडी येथील ‘सिट्रस इस्टेट’ हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. 40 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मोसंबीची दर्जेदार आणि…
संत ज्ञानेश्वर उद्यान हे जागतिक दर्जाचे उद्यान बनणार- पालकमंत्री सदीपान भुमरे – महासंवाद
औरंगाबाद, दि. 19 (जिमाका) : पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास कामांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून वाहनतळ, अंतर्गत रस्ते व अत्याधुनिक संगीत जलकारंजे यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे.…
येत्या दोन महिन्यात घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना पट्टे वाटप पूर्ण करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि १९ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना हक्काची घरे प्राप्त होण्यासाठी येत्या दोन महिन्यात पट्टे वाटपाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस…
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी २५ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १९ : राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२२-२३ च्या या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज…
कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे काम वर्षभरात पूर्ण करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १९ : कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाच्या काठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. कोल्हापूर या ऐतिहासीक शहराच्या वैभवात भर घालणारे…
स्थानिक स्वराज्य संस्थांना मैला सफाईच्या
यंत्रसामुग्रीकरिता अर्थसहाय्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई-अनुप फंड राज्यात हाताने मैला साफ करणारे कामगार हे सफाईदूत आहेत. त्यांचे जीव वाचवण्यासाठी हे काम यांत्रिक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठीची यंत्रसामुग्री स्थानिक…
शासन आपल्या दारी : गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी आजच करा अर्ज
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोकण विभागासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि…