• Fri. Sep 4th, 2026

राजकीय

  • Home
  • अंगणवाडीतील पोषण आहाराच्या गुणवत्तेसाठी काटेकोर तपासणी करा – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

अंगणवाडीतील पोषण आहाराच्या गुणवत्तेसाठी काटेकोर तपासणी करा – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

मुंबई, दि. २५ : राज्यातील अंगणवाडी केंद्रांमार्फत बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पोषण आहाराच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत पोषण आहाराची काटेकोर तपासणी व्हावी असे निर्देश…

ऐतिहासिक स्मारके व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला गती द्या – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

भगवंतगडाचा डिजिटल सर्व्हे सिद्धगडला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू मुंबई, दि २५ : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण)…

जांभा चिरेखाण उद्योगाच्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा – राज्यमंत्री योगेश कदम – महासंवाद

मुंबई, दि. २५ : जांभा चिरेखाण उद्योगाला अनावश्यक प्रशासकीय विलंबाचा सामना करावा लागू नये. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन नियम आणि परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी संबंधित विभागांनी…

खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद – महासंवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई, दि. २५ : हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २७ ऑगस्ट २०२६…

पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या – मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

मुंबई, दि. २५ : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभारण्यात येत असलेल्या सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. तसेच या कामास…

ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा – महासंवाद

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ईद ए मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद ए मिलाद हा सण…

किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

मुंबई, दि. २५ : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करा. यासाठी निधी उपलब्ध करून देवू, आवश्यक पायाभूत…

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम या पुढेही सुरू राहणार – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

मराठी शिकण्यासाठी ४ महिन्याचा कालावधी मराठी भाषा अभियान पुढेही सुरू राहणार मुंबई, दि. २५ : महाराष्ट्रात रिक्षा व टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे…

‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या – मंत्री भरत गोगावले – महासंवाद

मुंबई, दि. २५ : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामांची संख्या वाढविण्यासह मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश रोजगार हमी…

न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ – महासंवाद

मुंबई, दि. २५: मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली. लोकभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा…

You missed