• Fri. Sep 4th, 2026

राजकीय

  • Home
  • सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

मुंबई, दि. २७ : पंढरपूरच्या विकास आराखड्यात वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मागण्यांचा समावेश करून सर्वांना विश्वासात घेतच आराखडा अंतिम करण्यात येईल. पंढरपूरचा विकास हा…

एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम – महासंवाद

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ : विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्ज, सूचना व हरकतींवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी सक्षम यंत्रणा सज्ज ठेवावी. मतदार यादीतील नोंदींची…

गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी. भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान…

फिश मार्केट स्थापनेची कामे टप्प्याटप्प्याने गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे – महासंवाद

मुंबई, दि. २७ : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मत्स्यबाजार (फिश मार्केट) स्थापनेसाठी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त प्रस्तावांची वर्गवारी करून कामे टप्प्याटप्प्याने आणि गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी…

‘राज्य महोत्सव’ गणेशोत्सवाच्या स्पर्धेत अधिकाधिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन – महासंवाद

अमरावती, दि. २७ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा’ आता तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय…

पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट – महासंवाद

पुणे, दि. २७: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पिंपळवंडी येथे जाऊन पीडित…

‘डिजिटल अरेस्ट’ यासारखी सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर तात्काळ संपर्क साधा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन – महासंवाद

सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय मुंबई, दि. २६ : सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही…

हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा – विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर – महासंवाद

मुंबई, दि. 26 : हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ‘सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करणे आणि महामंडळाचे अद्ययावतीकरण करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. हाफकिनच्या कर्मचाऱ्यांच्या विविध…

अनाथ, दिव्यांग मुलींकडून राज्यपालांचे रक्षाबंधन – महासंवाद

मुंबई, दि. 26 : अनाथ तसेच दिव्यांग मुली व महिला स्वच्छता कर्मचारी यांसह अनेक विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांना…

वेगवान विकासाचे चेंज मेकर्स बना फक्त मुंबई नव्हे, संपूर्ण राज्य ग्रोथ इंजिन बनविणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

मुंबई दि २५: जगभर झपाट्याने विकास होत असून आपणही देश आणि राज्याच्या गतिशील विकासाचे चेंज मेकर्स बना असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्याला देशाचे ग्रोथ इंजिन…

You missed