• Sat. Sep 21st, 2024

राजकीय

  • Home
  • ‘गुढी पाडवा, मतदान वाढवा’

‘गुढी पाडवा, मतदान वाढवा’

छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका): लोकसभा निवडणूकीत लोकांनी अधिक संख़्येने मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या औचित्यांची उपयुक्तता साधली जात आहे. मराठी नववर्षाचा पहिला दिवस…

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस

नांदेड दि. ६ : लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी, विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या सोशल मिडिया सेलने हुडकून काढणे सुरु केले…

इलेक्टोरल रोल चंद्रपूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

चंद्रपूर, दि. ६ : मतदान करण्यासाठी पात्र व्यक्तिचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील मतदारांचे नाव असलेली इलेक्टोरल रोल चंद्रपूर जिल्ह्याच्या www.chanda.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी…

‘चुनाव’ लघुपटाच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती

चंद्रपूर, दि. ६ : निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून या लोकशाहीत मतदानाला अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक पात्र नागरिकांनी आपला मतदान हक्क बजावला पाहिजे, या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या…

टोल फ्री क्रमांक १९५० मुळे नागरिकांचे शंका समाधान गतीने

छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने नागरिकांना एकूणच मतदान करण्याबाबत असणाऱ्या विविध शंका- तक्रारींचे निवारण करण्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक मोलाची मदत करणारा ठरला आहे. दि.१६ मार्च…

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी  तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित

मुंबई, दि.६: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित करण्यात आली आहेत. ‘स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी…

शीव रुग्णालय सभागृहात अंगणवाडी सेविका व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठीचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात

मुंबई, दि. ६: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवणे तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वजनिक निवडणूकीकरिता मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी…

मतदानादिवशी अमरावतीत सार्वजनिक सुट्टी जाहीर

अमरावती दि. ६ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमानुसार अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ मतदारसंघात एकूण ३५२ उमेदवारांपैकी २९९ उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई, दि. 5 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…

मतदानाच्या जनजागृतीसाठी मुंबईत घाटकोपर येथे ‘रन फॉर वोट’

मुंबई दि. ५ – लोकसभा सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघ…

You missed