महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते कोंकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न – महासंवाद
नवी मुंबई, (विमाका)दि. १५ :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी कोंकण विभागीय महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते…
विकासासोबत नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत समृद्ध, रोजगारक्षम गडचिरोली घडविणार – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद
दुर्गम भागासाठी लवकरच ‘हॉस्पिटल ऑन व्हील’; स्थानिक रोजगारनिर्मितीवर भर गडचिरोली, दि. १५ ऑगस्ट (जिमाका): गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न – महासंवाद
सातारा दि. १५ :- महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, कास पठार, कोयनानगर आणि मुनावळे या प्रमुख पर्यटन स्थळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष दिले जात असून यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण…
स्वातंत्र्यदिनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण – महासंवाद
पुणे, दि. १५ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राज्यपालांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची…
जिल्हा मध्यवर्ती बँकेस मदतीसाठी कॅबिनेट समोर प्रस्ताव सादर करणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
बीड, दि. १४ (जिमाका) :- बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदत करण्यासाठी कॅबिनेट समोर प्रस्ताव आणला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. याबाबत…
जतचा टप्प्याटप्याने विकास करण्यासाठी आराखडा तयार करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
– जत नगरपरिषदेच्या १२ कोटींच्या विविध कामांचे भूमिपुजन सांगली, दि. १४ (जि. मा. का.) : जतची दुष्काळी भाग ही ओळख पुसण्यासाठी खास एजन्सी नेमून जतचा टप्प्याटप्याने विकास करण्यासाठी आराखडा तयार…
जत उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आधुनिक आरोग्य सुविधा, सुसज्ज उपचार व्यवस्था – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. १४ (जि. मा. का.): जतच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आधुनिक आरोग्य सुविधा, सुसज्ज उपचार व्यवस्था उपलब्ध झाली आहे. जत परिसरासह कर्नाटक राज्यातील तसेच जत पूर्व ग्रामीण भागातील…
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार – पालकमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
प्रलंबित बदल अहवाल व वादांचा जलद, पारदर्शक निपटारा करण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक १४ ऑगस्ट (जिमाका वृत्त) : नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा असून, जिल्ह्यात सार्वजनिक न्यास, शैक्षणिक संस्था आणि धर्मादाय रुग्णालयांची…
ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
बीड, दि. १४ (जिमाका) :- राज्यातील ऊसतोड कामगार, महिला व त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या…
आश्रमशाळांमध्ये उपलब्ध सुविधांनुसारच विद्यार्थी प्रवेश द्या – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद
नियंत्रण व पारदर्शकतेसाठी विद्यमान नियमावलीच्या पुनरावलोकनावर भर गडचिरोली, दि. १४ (जिमाका) : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावे लागू नये…