नशा मुक्त करण्यासाठी रेल्वे पोलीस आणि लोकप्रतिनिधी सक्रिय
मुंबई – ललिता पिल्लेवार राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला नशेखोरीचा विळखा बसला आहे. या विळख्यातून मुंबईला मुक्त करण्यासाठी आता मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. सध्या…
पार्लर बंद केल्याने स्वप्न भंगलं, नवविवाहितेने आयुष्य संपवलं
सोलापूर “माझं हसू झालंय… माझं पार्लर बंद केलं… जीव होता तो माझा… स्वप्न होतं गं…” असे शब्द तळहातावर लिहित विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडली आहे.…
महाराष्ट्रात घरफोडी अन् दरोडा टाकणारे दरोडेखोर केरळचे, नाशिक पोलिसांचा सिनेस्टाईल तपास
नाशिक नाशिक ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. केरळमधून येऊन महाराष्ट्रात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या 12 सराईत गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर या टोळीकडून तब्बल…
आईची तब्येत बघायला जाताना काळाची झडप, धोकादायक वळणार ट्रकची धडक; चिमुकलीसह आई-वडिलांचा करुण अंत
कोल्हापूर : मिरज-जमखंडी राज्य महामार्गावर अलखनूर फाट्याजवळ बुधवारी दुपारी झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात जयसिंगपूरच्या शाहूनगर परिसरातील दाम्पत्यासह त्यांच्या सात वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. गिर्याप्पा हणमंत कुद्रोळी (वय 38), पत्नी मंजूळा (वय…
सोबत बसून दारु प्यायले, स्वयंपाकावरुन जोरदार वाद,
पिंपरी-चिंचवड खेड तालुक्यातील नाणेकरवाडी परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी…
तब्बल 22 लाख रुपयांच्या किंमतीचे हेरॉईन आणि गांजा जप्त
नवी मुंबई -अनुप फंड भंगार विक्रीच्या व्यवसायाच्या नावाखाली अंमली पदार्थांचा रॅकेट चालवणाऱ्या एका टोळीचा नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अड्डा उद्धवस्थ केला आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाने नेरुळ रेल्वे…
मृत पत्नीच्या ‘भूता’ने पाठवला OTP……
बस्ती उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेच्या पतीने तिच्या हत्येचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर पोलिस त्या महिलेचा ठावठिकाणा शोधत होते. जर तिची…
वैयक्तिक वादातून ३९ वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या
वाशिम राज्यामध्ये रोज गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. खळबळजनक घडामोडींनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा समोर येते आहे. दरम्यान, आता वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरातून…
मुंबईत भर दिवसा गोळीबाराचा थरार,महाराष्ट्राची राजधानी हादरली
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आज गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. मुंबईत गोवंडी येथे शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत…
जीवलग मित्रानेच केला घात, पुण्याच्या अथर्वला जालन्यात संपवलं…
जालना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मौजे पेवा येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीत एका पुरुष जातीचा मृतदेह दिनांक 5 फेब्रुवारी सायंकाळी गावातील काही नागरिकांना आढळून आला. याची माहिती तात्काळ मंठा पोलिसांना देण्यात…