Tukaram Mundhe Action : पुण्यात शक्तिशाली वेदनाशामक औषधांचा बेकायदेशीर व्यापार, FDA आणि ANC ची संयुक्त धाड, दोघे गजाआड
पुण्यात अन्न-औषध प्रशासन आणि अँटी नार्कोटिक्स सेल यांनी संयुक्त कारवाई केली आहे. दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे धाड टाकली. यावेळी ट्रामाडोलयुक्त औषधांच्या बेकायदेशीर विक्री सुरु असल्याचं स्पष्ट झालं. या कारवाईत ट्रामाडोलयुक्त…
पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया – मंत्री संजय राठोड – महासंवाद
मुंबई, दि. १८: हवामान बदलाच्या संकटासमोर संपूर्ण जग उभे असल्यामुळे महाराष्ट्राने जलसंधारणाच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिकांनी एकत्रितपणे या…
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील – महासंवाद
पुणे, दि. १८: जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या ‘एल निनो‘च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत…
निरोगी महाराष्ट्राच्या दिशेने भक्कम वाटचाल – महासंवाद
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडवून आणत ‘निरोगी महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र’ या ध्येयाकडे भक्कम पावले टाकली आहेत. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, आधुनिक उपचार सुविधा, तंत्रज्ञानाधारित आरोग्य व्यवस्थापन, महिला व…
दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत आढावा – महासंवाद
मुंबई, दि. १८ : दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या मालकीच्या मानखुर्द व बोर्ला येथील जमिनीची हद्द निश्चित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे दिले. चिल्ड्रन्स एड…
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १८ : देशात सात राज्यांमध्ये ज्ञान भागीदार म्हणून योजक संस्थेच्या सहयोगाने संसदीय संकुल विकास परियोजना राबवण्यात येते. जनजातीय आणि दुर्गम भागांतील सर्वांगीण विकासामध्ये संसदीय संकुल उपक्रमाला महाराष्ट्रात चांगला…
गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी राज्य शासनाला देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र शासनाकडे मागणी; केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासोबतच्या बैठकीत मांडली प्रभावी बाजू – महासंवाद
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
इचलकरंजीला शाश्वत पाणीपुरवठ्यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १८ : इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन; तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. पाणी साठवणीची क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर…
Crime News: लग्नानंतर नवऱ्याचे दुसऱ्या तरुणीशी संबंध, पत्नीने जाब विचारताच सासूकडून साप सोडण्याची धमकी, नणंदेने लग्नातच केली मारहाण
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: पतीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर सासरच्या मंडळींना जाब विचारणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. विवाहितेने छळाला कंटाळून घर…
Jalna News : तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका; जालन्यातील प्रसिद्ध डेअरीवर प्रशासनाची अचानक तपासणी मोहीम, दुधाचे नमुने संकलित
Jalna Patel Dairy Food and Medicine Department Raid : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कार्यवाहींचा धडाका लावलाय. अशातच जालन्यातील प्रसिद्ध पटेल डेअरीवर अचानक तपासणी मोहीम राबविली. जालना पटेल डेअरी अन्न…