• Tue. Jul 7th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. ९ : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही विश्वबंधुत्वाची आणि शांती प्रस्थापित करणारी आहे. आपल्या संस्कृतीला नवकार महामंत्र निश्चितच सर्वव्यापी…

    युद्धविरामानंतर अवघ्या काही तासांतच भडकले ट्रम्प

    40 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका युद्धादरम्यान, काल मोठी घोषणा झाली. दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली, दोन आठवड्यांसाठी हल्ले होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांतच इस्रायलने लेबनॉनवर…

    हॉर्मुजमध्ये इराणने जर 1 बॅरल तेलावर 1 डॉलर आकारला, तर दरदिवशी भारताचं किती कोटींचं नुकसान होईल?

    इराण आणि अमेरिकेत सीजफार झालं आहे. दोन आठवड्यांसाठी ही सीजफायरची घोषणा झाली आहे. ठरल्यानुसार इराणला स्ट्रेट ऑफ हॉर्मुज ओपन करायचं होतं. जेणेकरुन तिथे जल वाहतूक सुरळीत होईल. पण लेबनॉनवर इस्रायली…

    युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका

    इराण आणि अमेरिका युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद व्हावे, अशी जगाची इच्छा होती. थेटपणे जगाला या युद्धाचा फटका बसला. दोन आठवड्यांकरिता इराण आण अमेरिकेने युद्धबंदीची घोषणा केली. त्यानंतर इराणने होर्मुज खाडी…

    आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी आनंदाची बातमी

    मध्य पूर्वेतील युद्धामुळे जग संकटात आहे. जागतिक बाजारपेठेवर या युद्धाचा थेटपणे परिणाम होताना दिसला. जागतिक बाजारात तेलाच्या किमती सतत वाढताना दिसत आहे. जग होरपळले जात आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदीची…

    ट्रम्प यांनी सर्वांसमोर शहबाज शरीफना तोंडावरच पाडलं

    गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धानंतर काल ( बुधवार 8 एप्रिल) अखेर अमेरिका-इराणने युद्धविरामाची घोषणा केली, त्यामुळे अख्ख्या जगाचा जीव भांड्यात पडला. पुढले दोन आठवडे कोणतेही हल्ले होणार नाहीत असे…

    जगाला ज्याची भीती तीच घोषणा इराणकडून

    मध्य पूर्वेतील तणाव काल कमी होताना दिसला. मात्र, आता पुन्हा एकदा तणाव वाढला. इस्त्रायलने केलेल्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर इराण भडकला आहे. यासोबतच इराणकडून काही गोष्टी अगोदरच स्पष्ट करण्यात आल्या. त्यानंतर हा…

    पारंपरिक पुजाऱ्यांसाठी राज्यस्तरीय सर्वसमावेशक धोरण लवकरच – राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल – महासंवाद

    मुंबई, दि. ८ : राज्यातील विविध देवस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या सेवा देणाऱ्या पारंपरिक पुजारी समाजाच्या हक्क व संरक्षणासाठी शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, त्यांच्या सन्मान व उपजीविकेची हमी देणारे सर्वसमावेशक राज्यस्तरीय धोरण…

    ग्रोयान्स बंधारा, जेट्टी बांधणे व नौकानयन मार्गातील गाळ काढणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    रायगड-अलिबाग,दि.०८(जिमाका): आक्षी येथील खाडीमुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे खाडीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांना बोटी बंदरात आणण्यासाठी भरतीची वाट पाहावी लागते. यामुळे वेळ व आर्थिक नुकसान होत असते. या…

    इगतपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी १५ दिवसांत कृती आराखडा सादर करा – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    नाशिक, दि. ८ (जिमाका ): इगतपुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकास या बाबींना प्राधान्य देऊन १५ दिवसांच्या आत सविस्तर कृती आराखडा…

    You missed