• Fri. Jul 3rd, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • विदर्भातील ५५० कि.मी.च्या चार महामार्गांना मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    विदर्भातील ५५० कि.मी.च्या चार महामार्गांना मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील ५४७ कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत…

    महाराष्ट्रात १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; ८,००० जणांना मिळणार रोजगार! – महासंवाद

    मुंबई, दि.१४ : राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि ‘एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड’ समवेत १ लाख १४ हजार…

    राजधानीत छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद

    नवी दिल्ली, १४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजधानीत त्यांना अभिवादन करण्यात आले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी छत्रपती संभाजी…

    हिंगोलीत साकारणार भव्य ‘कामगार भवन’; राज्य शासनाकडून १४.१२ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता – महासंवाद

    मुंबई, दि. १४: जिल्ह्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी भव्य ‘कामगार भवन’ उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.…

    बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद

    बुलढाणा, दि. 14 (जिमाका): बुलढाणा हा शैक्षणिकदृष्ट्या मागे असला तरी, आता जिल्ह्यात मॉडेल डिग्री कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयासारख्या संस्था उभ्या राहत आहेत. या शैक्षणिक व पायाभूत सुविधांमुळे…

    विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांना दिली शपथ – महासंवाद

    मुंबई, दि.१४: विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

    पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर – महासंवाद

    मुंबई, दि. १४: पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. त्या…

    विद्यार्थ्यांची अपार आयडी आणि डिजीलॉकर नोंदणी पूर्ण करण्याचे उच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश – महासंवाद

    मुंबई, दि १३: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी ‘एक राष्ट्र, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून अपार (एपीएएआर) आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स प्रणाली कार्यान्वित…

    मुंबईतील ‘म्हाडा’च्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक – मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : मुंबई शहरातील ‘म्हाडा’च्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून या कामाला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.…

    पंढरपूर येथे पाच एकर जागेत भक्तनिवास होणार – मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : पंढरपूर येथे पाच एकर जागेत माजी सैनिक कल्याण विभाग, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे देवस्थान व पर्यटन विभागाच्या समन्वयातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जागा भक्तनिवासासाठी विकसित करण्याची…

    You missed