‘दिलखुलास’मध्ये सायबर सुरक्षेवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. ०३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘सायबर सुरक्षा अभियान व जनजागृती’ या विषयावर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची…
कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात – महासंवाद
कोल्हापूर, दि.०२ : विजयादशमी निमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात पार पडला. म्हैसूरनंतरचा देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा…
स्वस्थ नारी, सशक्त परिवार: महिलांचे आरोग्य, राष्ट्राची प्रगती – महासंवाद
महिला ह्या कोणत्याही कुटुंब आणि समाजाचा आधारस्तंभ आहेत. त्या केवळ कुटुंबाची काळजी घेत नाहीत, तर देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्येही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. जेव्हा एक महिला निरोगी आणि सक्षम…
सणासुदीच्या काळात केंद्राकडून एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी – महासंवाद
मुंबई दि.२: केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण १० ऑक्टोबर २०२५…
सोलापूर शहराचे स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – महासंवाद
सोलापूर, दि. ०२ (जिमाका): सोलापूर महानगरपालिकेस जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधीतून मंजूर झालेल्या ३८ घंटागाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आलेल्या २५ घंटागाड्यांचे लोकार्पण आज महापालिकेच्या इंद्रभुवन…
पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी प्रशासनाने सहकार्य करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
अहिल्यानगर, दि. ०२: राज्यातील उद्योग क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करून रोजगार निर्मितीला शासन प्राधान्य देत आहे. उद्योजकांना संरक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य असून, पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी प्रशासनाने…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट – महासंवाद
नागपूर, दि. ०२: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला तसेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम – महासंवाद
Oplus_131072 मुंबई, दि. २: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयाशेजारील उद्यानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित धर्मगुरुंनी प्रार्थना सादर केल्या. महात्मा…
राजभवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. २: राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी राजभवन येथे अभिवादन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांनी राष्ट्रपिता महात्मा…
कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २५ लाख – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. १ (जिमाका) : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे शोभेची दारू बनविताना झालेल्या स्फोटातील जखमींच्या पाठिशी शासन व प्रशासन आहे. त्यांच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता…