तीन राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी
मुंबई, दि.७ : महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मकरंद मधुसूदन रानडे, शेखर मनोहर चन्ने, डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ दिली. आज मंत्रालयात राज्य…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी, ९ मार्च रोजी सातारा जिल्ह्यातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन
मौजे मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन पाटणमधील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन, मौजे दरे येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण सातारा :…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फार्मर टूल किट, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप
मुंबई, दि. ७: मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने अल्पभूधारक शेतकऱ्यांना फार्मर टूल किट व शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग व त्यालाच जोडलेला डेस्क अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे (इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन किट…
महिलांच्या सर्वांगीण विकासाचे चौथे महिला धोरण उद्या जाहीर करणार – मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. ७: महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण उद्या महिला दिनी म्हणजेच ८ मार्च २०२४ रोजी जाहीर…
कोस्टल रोड परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ७: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…
मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम; एप्रिलपासून मुंबईत झीरो प्रिस्किप्शन पॉलिसी
मुख्यमंत्र्यांची आपला दवाखान्याला अचानक भेट मुंबई, दि.७: मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या…
शासकीय योजनांतून महिलांचे सशक्तीकरण…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य शासन यांच्या पुढाकाराने राज्यभरातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जात आहेत. महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ अनेक योजना राबवित आहे. माविमचे कोल्हापूर…
महिलांनी उद्योजक व्हावे- पालकमंत्री संदिपान भुमरे
छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका):- हिमरु शाल निर्मिती प्रशिक्षणाद्वारे हिमरु शाल निर्मितीच्या कलेस पुनरुज्जीवीत करुन महिलांनी उद्योजक व्हावे. त्यांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्वासन रोजगार हमी…
भारताचा विकास सरकारच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाने – केंद्रीय मंत्री अमित शाह
मुंबई, दि. 6 : मागील काही वर्षांत भारताचा वेगाने विकास झाला आहे. या विकासात सरकारच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी…
रोजगार देणे पुण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. 6 :- कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार मिळाला की, संपूर्ण कुटुंबाला आधार मिळतो. म्हणूनच एखाद्याला रोजगार देणे हे पुण्याचे काम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…