पर्यायी बाजार व्यवस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अभ्यासासाठी गठीत दांगट समितीचा अहवाल शासनास सादर
मुंबई दि. 11 : राज्यातील पर्यायी बाजार व्यवस्था तसचे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट अभ्यासगटाच्या शिफारशी शासनास सादर करण्यात आल्या. सह्याद्री अतिथीगृह…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत ७२ हजार लाभार्थ्यांना १६.२० कोटी निधी – आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे
मुंबई दि. ११ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत ७२ हजार पाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये १६.२० कोटी एवढा निधी जमा करण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोरोनाच्या…
बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांना जोडून ‘इंटर्नशिप’ कार्यक्रमासाठी क्रिस्प व एनएसडीसी संस्था आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागात सामंजस्य करार
मुंबई, दि, 11 : नवनवीन कौशल्ये आणि भारतीय मूल्ये, पाठांतर करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाने शिक्षण घेतले तर माणूस समृद्ध होतो. तरुणांना वर्गखोल्यातून बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना थेट समाज प्रवाहाशी जोडून घेणे गरजेचे…
अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरीव तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. १०: नागरिकांच्या आरोग्याकरीता आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असून राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या कामांची पाहणी
सोलापूर, दिनांक 10(जिमाका):- कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या दहिगाव व मिरगव्हाण येथील कामाची पाहणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केली. या अंतर्गत जेऊर ते…
‘शासन आपल्या दारी’ मुळे लाभार्थ्यांची होतेय स्वप्नपूर्ती
हिंगोली, दिनांक १० (जिमाका) : माझ्या मुलाला आम्हाला शिकवण्याची इच्छा नव्हती. कारण आम्ही मिस्त्री काम करतो. त्यामुळे मुलाला शिकवायचे कसे, असा आमच्यासमोर प्रश्न होता. शासनाच्या नोंदणीकृत बांधकाम मजुरांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती…
हिंगोली येथे जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन
विविध विकासकामांचे लोकार्पण; आतापर्यंत ५ कोटींवर लोकांना मिळाला लाभ हिंगोली दि. 10 : हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा, पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची श्रृंखला उभारून या जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यात…
आदिवासी बांधवांनी विकास योजनांबाबत जागरूक रहावे; आदिवासी संस्कृती, कला, नृत्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार – महासंवाद
नाशिक, दिनांक : 10 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): केंद्र सरकारच्या जनजातीय विकास विभाग, भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ तसेच राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग, शबरी आदिवासी विकास महामंडळ…
जनता दरबारात आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या -पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.१०- (जि. मा .का) : पाटण तालुक्यातील जनतेच्या प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या कामांचा निपटारा होण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरबारात आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या, अशा सूचना…
पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे दि.१०-पुण्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासन प्राधान्य देत आहे. मेट्रो, रेल्वे, विमानसेवा आणि रस्ते विकासाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून…