शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ – महासंवाद
नांदेड, दि. २०: ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम नांदेडपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने, काटेकोर नियोजनासह…
पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’ – महासंवाद
पुणे दि. २०: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महानगरातील भिंती अक्षरशः बोलू लागल्या आहेत. शहराचे सौंदर्य वाढवणे…
बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरार – महासंवाद
पुणे, दि. २० : बजाज पुणे ग्रँड टूर अंतर्गत आज पहिल्या टप्प्याची सुरुवात टीसीएस सर्कल, हिंजेवडी येथून उत्साहात झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या सायकल स्पर्धेला अबालवृद्ध पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय…
नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे – महाराष्ट्राची मागणी – महासंवाद
नवी दिल्ली, दि.१९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकरिता राज्य सरकारने सुरु केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे अशी विनंती राज्याच्या वतीने केंद्रीय जलशक्ती मंत्री…
महिला शेतकऱ्यांसाठी २३ जानेवारी रोजी मुंबईत चर्चासत्र – महासंवाद
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार चर्चासत्राचे होणार उद्घाटन कृषी विभाग आणिएमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम मुंबई, दि.१९ : महाराष्ट्र सरकारचा कृषी विभाग आणि एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन…
‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी नांदेड सज्ज – महासंवाद
लातूर, दि. १९ : नांदेड नगरी एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा ३५० वा ‘शहीदी समागम’ हा भव्य कार्यक्रम २४…
गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहादत सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १९ : ‘श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी…
कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष; प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर ‘गणेशोत्सवा’चा भव्य चित्ररथ – महासंवाद
नवी दिल्ली, १८: ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यंदा हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे.…
सर्वांच्या सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा कार्यक्रम यशस्वी करा – सचिव रुचेश जयवंशी – महासंवाद
नांदेड, दि. १८: नांदेड शहरातील मोदी मैदानावर आयोजित “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून, या भव्य कार्यक्रमाचे सूक्ष्म व सुसूत्र नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी…
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई दि. १८ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा’ यावर्षी चार विभागांतून साकार होत आहे. या स्पर्धेतून मराठी एकांकिका चळवळीत नवा इतिहास घडणार असल्याचा…