नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी…
महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘सोनचिरैया सुपर मार्केट’ची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी दि. 17 : महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ राष्ट्रीय नागरी उपजीविका…
पुणे विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’ यशस्वीरित्या राबवून नवा पुणे पॅटर्न करावा- विभागीय आयुक्त सौरभ राव – महासंवाद
पुणे दि.17:- दहावी, बारावी परीक्षेत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नयेत या करिता 100 टक्के कॉपीमुक्त अभियान सर्व संबंधितांनी यशस्वीरित्या राबवावे. पुणे विभागाचा राज्यात नवा पॅटर्न करावा, असे…
धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी स्वयम् योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत
मुंबई, दि. १७ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. सदर…
राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना; नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी
मुंबई, दि. 17 : मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त…
कनाशी वीज उपकेंद्राच्या मंजूरीसाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली मागणी – महासंवाद
नाशिक, दिनांक: 16 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : कळवण या १०० टक्के आदिवासी तालुक्यातील कनाशी येथे १३२/३३ के.व्ही. कनाशी उपकेंद्र मंजूर करण्यासाठी माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांनी शासनस्तरावर…
जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : – जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोकर, ता. जळगाव येथील कार्यक्रमात…
राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचे विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि. 16: राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वागीण विकासासाठी बांधिल असून इतर घटकांप्रमाणे दिव्यांगासाठी देखील राज्यात नवीन स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असून त्यासाठी समिती गठित करण्याचे…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आदि महोत्सवा’चे उद्घाटन
नवी दिल्ली, दि. 16 : राजधानी दिल्लीत आजपासून ‘आदि महोत्सव’ सुरू झाला आहे. यात राज्यातील आदिवासी संस्थांची तसेच कारागिरांनी दालने उभारली आहेत. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये या महोत्सवाची सुरूवात झाली.…
पालघर जिल्ह्यात ५ आयटीआयमध्ये स्कील सेंटर सुरु – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. १६ : पालघर जिल्ह्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, वाणगाव व तलासरी येथील आयटीआयमध्ये विविध कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या स्कील सेंटरचा आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री…