• Sun. Jul 12th, 2026

    नवीन बातम्या

    • Home
    • मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पर्यावरणपूरक वस्तू भेट देऊन दिल्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ सदस्यांना शुभेच्छा – महासंवाद

    मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पर्यावरणपूरक वस्तू भेट देऊन दिल्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ सदस्यांना शुभेच्छा – महासंवाद

    मुंबई, दि. २ : जागतिक पर्यावरण दिन, ५ जून च्या पार्श्वभूमीवर पर्यावरण व वातारवणीय विभागाच्या वतीने रोजच्या वापरातील पर्यावरणपूरक वस्तूंचे किट तयार करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी…

    पाटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती; आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई, दि. २ : पाटण तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न…

    आदिवासी पारधी जमातीचे प्रलंबित प्रश्न सोडवणार – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

    मुंबई, दि. २ : आदिवासी पारधी जमातीचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येतील, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री…

    कामगारांच्या धोरणात्मक व कायदेशीर मागण्यांवर शासन सकारात्मक – मंत्री ॲड. आकाश फुंडकर – महासंवाद

    मुंबई, दि. २: राज्यातील विविध कामगार घटकांच्या मागण्या आणि प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करून, आवश्यक ती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासन स्तरावर योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे कामगार मंत्री ॲड…

    मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद

    मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ ला गती ३५०० किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार ४२९ कोटींना मंजुरी राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत आशियाई…

    सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; मच्छीमार युवकांना सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण – महासंवाद

    मुंबई, दि. २ : राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण…

    गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करा – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. २ : रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून पुढील 15 दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री…

    पाणी पुरवठा वेळेत होण्यासाठी कामांची गती वाढवा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि. २ :(विमाका) शहराला १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने नवीन पाणीपुरवठा योजनेतील कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज नक्षत्रवाडी येथील ३९२ दशलक्ष लिटर…

    ‘आरे’ची जागा एसटीला द्या! राज्य मार्ग परिवहन महामंडळाची राज्य सरकारकडे मागणी

    श्रीकृष्ण कोल्हे, पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्थानकाचा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने, वाकडेवाडी येथील आरे डेअरीची जागा एसटी महामंडळाला देण्याची मागणी पुढे आली आहे. सध्या राज्यातील सर्वाधिक वर्दळीचे मानले…

    Pune News: एअर फोर्समधील 41 वर्षीय सार्जंटचा दुर्दैवी मृत्यू; खडकवासला कालव्यात पोहताना घडली घटना

    IAF Personnel Drowns In Khadakwasla Canal: पुण्यातील खडकवासला कालव्यात बुडून ४१ वर्षीय भारतीय हवाई दलातील एका सार्जंटचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एअर फोर्सच्या सार्जंटचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.…