देवेंद्र फडणवीसांचं अण्णा हजारेंना खास गिफ्ट; अण्णांचा ड्रीम प्रोजेक्ट आता सत्यात उतरणार
अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अनेक दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटून आनंद झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावे जलस्वयंपूर्ण करण्याची योजना जाहीर केली. ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही…
विहिरीच्या पाण्याचा वाद जीवावर बेतला, सांगलीत काका-पुतण्याची हत्या
सांगली : काका-पुतण्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील कोसारी या ठिकाणी ही घटना घडली. भावकीत विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा आरोप…
जैन समाजाची लोककल्याणकारी भावना सर्वपरिचित- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. ११ : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती…
त्र्यंबकेश्वरहून येणाऱ्या बसचे टायर फुटले, डिव्हायडर तोडून दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून नाशिककडे येणाऱ्या खासगी बसचे टायर फुटल्याने बसचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. खाजगी प्रवासी बस डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली आणि तिने दोन दुचाकींना…
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, सोमवारपासून या मार्गावर धावणार बेस्टची दुसरी ई-डबल डेकर बस
मुंबई : बेस्टने शुक्रवारी मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. बेस्ट सोमवारपासून अर्थात १२ मार्चपासून सीएसएमटी स्टेशन ते कफ परेड (बॅकबे डेपो) मार्ग १३८ वर दुसरी इलेक्ट्रिक डबल डेकर बस चालवणार…
Crime Diary : रिप्लाय नाही दिला तर मारेन, सुसाईड नोटही रागात लिहली की पेनाची निब तुटली; मृत्यूचं भयानक गुढ
लखनऊ : कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनी वय अवघ १३ वर्ष. पण रागाच्या भरात असं काही करून बसली की जे वाचून राग किती भयंकर आहे हे तुमच्या लक्षात येईल. राग आपला किती…
शिवरायांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी तुलना; मनसे आमदार म्हणाले जनाची नाही तर मनाची चाड ठेवा
डोंबिवली : शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. अती उत्साही कार्यकर्त्यांना आवरा ! असा खोचक सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या पदाधिकारी…
वारं फिरलं, संजय पवारांची अखेरच्या क्षणी बंडखोरी, जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला धक्का
जळगाव : जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीही आयत्यावेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यानंतर गुप्त पद्धतीनं मतदान झालं. यामध्ये…
आधी चिमुकल्याच्या आता बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा कार्यक्रम, पैलवानानं नाद केला
सातारा : महाराष्ट्रातील गावागावात पोहोचलेल्या सबसे कातील गौतमी पाटील हिने तरुणाईला वेड लावले आहे. हटके अदाकारीने तरुणाईसह वृद्धही घायाळ होताना दिसत आहेत. हाउसफुल चाललेले तिचे हे लावणी शो आणि तिचे…
छातीवर हसन मुश्रीफांचा टॅटू गोंदवलेल्या सागरने जमिनीवर डोकं आपटलं, कपाळातून रक्ताची धार
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेले आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून शनिवारी पहाटे धाड टाकण्यात आली. त्यांच्या कागल…