तहान लागली पाणी पिऊन येतो, वडिलांना सांगून बसमधून उतरला, अनं थोड्यावेळात मृतदेहच सापडला
छत्रपती संभाजीनगर: २५ वर्षीय तरुण वडिलांसह बुलढाणा येथून एस.टी. बसने छत्रपती संभाजीनगरच्या सिडको बसस्थानाकावर पोहोचले. तेथे आल्यावर तहान लागल्याने मुलगा पाणी पिऊन येतो म्हणून गेला आणि थोड्यावेळाने स्वच्छतागृहाजवळ तरुणाचं मृतदेहच…
स्त्रीच्या चारित्र्यावर बोलणं सोपं असतं, मॉर्फ व्हिडिओबद्दल शीतल म्हात्रेंची तक्रार
मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओसंदर्भात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री श्रीकृष्णनगर परिसरात विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला…
ठाण्यातील शिळफाटा स्फोटामागील कारण आलं समोर; २१ तासांनी गूढ उकलले
दिवा: शुक्रवारी सकाळी स्फोटाच्या धक्क्याने शिळफाटा परिसर हादरला होता. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी आहे. शनिवारी सकाळी आगीवरील नियंत्रणानंतर वास्तव तपासण्यासाठी बीपीसीएल कंपनीकडून सुरुवात करण्यात आली…
आयुष्यभराची साथ सोडली सोबतच, पत्नीच्या मृत्यूनंतर पाच तासांनी पतीने सोडले प्राण
जालनाः ६० वर्ष सुखा समाधानाचा संसार केला. नातवंड, पतवंड पाहिली, सारी दुनियादारी पाहिली, आता देवाचं नाव घ्यायचं आणि सुखाने डोळे मिटायचे या विचाराने एका दाम्पत्याला मरणही एकाचवेळी आलं. ७५ वर्षांची…
भरधाव स्विफ्टची क्रेटाला धडक, १० मिनिटं बेशुद्ध होतो, जखमीनं सांगितला अपघाताचा थरार
सातारा: माण तालुक्यातील सातारा- पंढरपूर रोडवरील लोधावडेनजीक हुंडाई क्रेटा आणि स्विफ्टची समोरासमोर धडक झाली. या अपघातातून बचावलेल्या सुभाष नरळे यांनी अपघाताचा थरार सांगितला आहे. सुभाष नरळे हे शिक्षक म्हणून कार्यरत…
लेकीला भेटण्यासाठी घरातून निघाले, मात्र भेट झालीच नाही; पती-पत्नीसोबत घडलं अघटित
जालनाः जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथील दत्तू वामन बोराडे (वय ६५) व कमलबाई बोराडे (वय ५९ ) हे वृध्द दाम्पत्य जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वडोदबाजार (ता.सिल्लोड) पोलीस ठाण्याच्या समोर खामगावकडे वळण…
पाण्यावरुन वाद टोकाला; पालघरमध्ये महिलांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण
पालघर: महिलांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील नवनाथ- कोहराळीपाडा येथे समोर आली आहे. महिलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू…
कालव्यात जळालेल्या अवस्थेत कार, गाडीत सडलेला मृतदेह; नेमकं काय घडलं? कोल्हापुरात खळबळ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या दूधगंगा डाव्या कालव्यात एक जळालेली कार मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जळालेल्या कारमध्ये एक मृतदेह देखील मिळाल्याने परिसरात…
आम्ही परत येणार नाही, आईला मेसेज; मुंबईत प्रेमी युगुलाने आयुष्य संपवलं, मिठी मारलेले मृतदेह
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रेमी युगुलाने डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकर २१ वर्षांचा, तर प्रेयसी…
संकटकाळी केलेल्या मदतीची जाण ठेवली, आजिजभाईंच्या पत्नीच्या पार्थिवाला उदयनराजेंचा खांदा
Udayanraje Bhonsle : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचं आणि साताऱ्यातील मुस्लीम समुदायाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मुस्लीम समुदाय उदयनराजे भोसले यांच्या पाठिशी उभा राहिलेला आहे.