बापरे! या फोटोमागचं सत्य वाचून तुम्ही हादराल, आई-वडिल आणि मुलाचा VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल…
हैदराबाद :सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक तेलंगणातील हैदराबादमधील वेदनादायक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या…
कोकणासाठी मोठी बातमी! पुढचे ३-४ तास धोक्याचे, घराबाहेर पडण्याआधी सावधान…
रत्नागिरी :राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू असताना आता हवामान खात्याकडून कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजयांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता हवामान वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.…
उन्हामुळं मृत्यू होऊ शकतो का, उष्माघात झाल्यास काय उपचार कराल?; सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
नवी मुंबईःनिरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवारी पार पडला. मात्र, चार-पाच तास उन्हात बसल्याने ११ जणांना उष्माघातामुळं जीव गमवावा लागला. या घटनेमुळं या मोठ्या…
४२ अंश तापमानात अनुयायी तासनसात तिष्ठत राहिले, शिदोरी-पाणी संपलं, ११ जणांचा मृत्यू कसा झाला?
नवी मुंबई:ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने रविवारी खारघरच्या सेंट्रल पार्कवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तर जवळपास २४…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार? आमदारांचा गट गळाला लावण्याचे भाजपचे प्रयत्न
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील महाविकास आघाडी अडचणीची ठरू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फोडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हालचाली सुरू केल्या…
महाराष्ट्र भूषणः ११ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू; ८ मृतांची ओळख पटली; प्रशासनाकडून नावे जाहीर
खारघर/रायगड:निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा पाहण्यासाठी चार-पाच तास भर उन्हात बसल्याने ११ जणांना उष्माघाताने जीव गमवा. यापैकी आठ मृत व्यक्तींची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात…
मी महाविकास आघाडीसोबतच! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांना ग्वाही
म. टा विशेष प्रतिनिधी, मुंबई :‘शिवसेनेतून जसे ४० आमदार फोडले गेले, तसाच काहीसा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेससोबत होऊ शकतो. दुर्देवाने असे झाले, तरी भाजपसोबत जाणाऱ्यांसोबत मी नसेन. मी महाविकास आघाडीसोबतच राहीन’,…
राज्याच्या राजकारणात १५ दिवसात दोन मोठे भूकंप होणार,प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं खळबळ
पुणे :महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि इतर प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे तसेच महाविकास आघाडीमध्ये विविध मुद्यांवरुन…
सांगलीत थरार, सराईत गुन्हेगाराचा दुचाकीवरून पाठलाग करत साधला डाव, शहरात खळबळ
सांगली :सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करत सांगलीच्या कुपवाड जवळच्या बामणोली येथे निर्घृण खून करण्यात आला आहे. अमर उर्फ गुट्ट्या जाधव, असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. मात्र हा खून कोणत्या कारणातून…
श्री सदस्यांचे मृत्यू वेदनादायी, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या…