• Thu. Jul 9th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

    खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

    मुंबई, दि. 19 :- देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन…

    पतीला दारूचे व्यसन, घरात रोज वाद व्हायचे, चिडलेली पत्नी ३ मुलांना घेऊन गेली अन् घडला एकच थरार

    धाराशीवःनोकरी गेली या नैराश्यातून बबन बनसोडे यांना दारुचे व्यसन जडले. नंतर दारूची ही सवय रोजचीच झाली. दारूपायी घरात रोज वाद-विवाद व्हायला लागले. पतीच्या या रोजच्या सवयीमुळं पती वैतागली होती. रोजच्या…

    दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कृतीशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि.१९ – दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता त्यांच्यासाठी अडथळामुक्त वातावरण तयार करण्यावर शासनाचा कटाक्ष आहे, त्यादृष्टीने आवश्यक सोयी सुविधा व्यापक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कृतीशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री…

    मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

    मुंबई, दि. 19 : शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे…

    उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून नागरिकांनी खबरदारी घ्यावी – डॉ. विनायक सावर्डेकर

    मुंबई, दि. 19 : राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन सेंट जॉर्ज रूग्णालयाचे…

    संजय सर आता दिसणार नाहीत; भरधाव टिप्परची शिक्षकाच्या दुचाकीला धडक; बाप-लेकाचा जागीच अंत

    जालना: जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील मराठा शिक्षण संस्था संचलित श्री. गुरुदेव विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संजय दहिफळे यांच्या दुचाकीचा काल मंगळवारी छत्रपती संभाजीनगरातील…

    उंची कमी असल्याने गावकऱ्यांनी हिणवलं, पठ्ठ्याने चॅलेंज स्वीकारलं, थेट १०० क्विंटल कांदा पिकवला

    अमरावती:जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात राळेगाव येथील शेतकरी अक्षय चोरे हा सर्वांना परिचित असलेल्या शेतकरी त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची उंची अवघे तीन फूट उंची असल्याने अनेक जण त्याला हिणवायचे. तू काय…

    निवृत्त कर्नलच्या भन्नाट जुगाडाने शेतकऱ्यांचा जीव वाचणार, भंगारात गेलेल्या बसमुळं होणार फायदा

    पुणे:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून एक मागणी आहे ती म्हणजे शेतीसाठी दिवसा वीज असणे. रात्री शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना जंगली जनावरांपासून, सापांपासून धोका असतो. रात्री अपरात्री जेव्हा वीज असेल तेव्हा…

    पुतण्याच्या बंडाच्या वावड्या, पक्षफुटीची चर्चा; पण शरद पवार तुकोबांच्या देहूत कीर्तनात तल्लीन

    पिंपरी:राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार यावरून मोठी खलबतं सुरू होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे श्री क्षेत्र देहू येथे एका कीर्तन सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार…

    अक्षय्यतृतीयेला रत्नागिरी हापूस घरी आणताय? कोकणचा राजा आणि कर्नाटकी आंब्यातला फरक असा ओळखाल

    मुंबईःएप्रिल महिना सुरु झाला की बाजारात फळांचा राजा आंब्याची मागणी वाढते. एप्रिल आणि मे हे दोन महिने आंब्याचा हंगाम असतो. आता बाजारात पिवळ्याम्मक- आंब्यांनी ठाण मांडले आहे. महाराष्ट्रीयन नागरिकांबरोबरच इतर…

    You missed