मतदार जनजागृतीच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी – निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे पुणे, दि. ९ : छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव…
महाबळेश्वर येथील साबने रस्ता सुशोभिकरणासाठी सुवर्णमध्य काढावा- पालकमंत्री – महासंवाद
सातारा दि. ८: महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्यातील साबने रस्त्याच्या सुशोभिकरणात व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही असा सुवर्णमध्य काढण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पर्यटन आराखड्याबाबत आज महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृह…
लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३९७३ पशूंची नुकसान भरपाई पशूपालकांच्या खात्यावर जमा – महासंवाद
मुंबई, दि. ८: राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह…
अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र चपळगावकर यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन – महासंवाद
मुंबई, दि. ८ : वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात बिपीन जगताप यांची उद्या मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि 8 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व…
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल घोषित – महासंवाद
मुंबई, दि 8 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश…
जिल्हा क्रीडा संकुलात वॉकिंग ट्रॅकसाठी ५० लक्ष रुपये तातडीने मंजूर – महासंवाद
चंद्रपूर, दि. 8 नोव्हेंबर : जिल्हा क्रीडा संकुलासह सर्व तालुका क्रीडा संकुलाचाही अत्याधुनिक सोयीसुविधांनी कायापालट करण्याचा निर्धार आपण केला आहे. सध्यास्थितीत जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक निर्माण करण्यात आला आहे.…
कृषी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 7 :- राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसोबतच दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागात कृषी, आरोग्य, शिक्षणाला शासनाने प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ…
कपिलधार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार – पालकमंत्री अतुल सावे
बीड, दि.07:- महाराष्ट्रासह तेलंगाना , आंध्र प्रदेश व कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे प्रचंड मोठ्या संख्येने भाविक येत असतात या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मंजूर निधी उपलब्ध करून देतानाच…
एसएनडीटी विद्यापीठात उद्या महा विधी सेवा शिबीराचे आयोजन
मुंबई, दि.7 : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, मुंबई व मुंबई उपनगर तसेच जिल्हाधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांचे संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार दि. 8 नोव्हेंबर रोजी एस.एन.डी.टी. विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई…