कोश्यारी यांनी राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून केलेल्या कामाचा सन्मान – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मुंबई, दि. 21 : साधेपणा, विनयशीलता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा सन्मान म्हणजे त्यांच्यावरील ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’…
दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी सक्षम बनविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 21 : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना रोजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती…
आशिष चांदोरकर यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
मुंबई, दि. 21 : ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने एक चांगला पत्रकार, संशोधक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपल्यातून हिरावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री…
‘जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ या प्रकल्पामुळे मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला गती मिळेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली, 21 : मराठवाड्याच्या उद्योग क्षेत्राला पायाभूत चालना देणाऱ्या जालना येथे ‘मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री व खासदार यांच्या उपस्थितीत नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट…
‘प्रत्येक वाक्यागणिक त्यांनी खसखस पिकवली’ – राज्यपालांची राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. 21 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हास्य अभिनेते राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजू श्रीवास्तव एक मनस्वी कलाकार होते. त्यांचे सोबत झालेल्या बैठकीत प्रत्येक वाक्यागणिक त्यांनी…
खनिकर्म महामंडळाच्या बळकटीकरणासाठी शासनाचे सर्वतोपरी सहाय्य – खनिकर्ममंत्री दादाजी भुसे
नागपूर, दि. 21 : राज्यात आढळणाऱ्या खनिजांच्या उत्पादनातून खाणींच्या क्षेत्रात खनिजाशी निगडीत उद्योगव्यवसाय उभारला गेल्यास भरीव खनिज महसूल प्राप्त होण्यासह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसुध्दा होऊ शकते. हा उद्देश सफल होण्यासाठी…
हरहुन्नरी, निखळ कलावंत गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २१:- ‘रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत गमावला आहे,’अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ हास्य कलाकार, अभिनेता राजू…
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत तातडीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 20 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा विभागाच्या संदर्भात सुरु असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली आहे. मंत्री श्री. पाटील यांनी…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिवांच्या मानधनात वाढ
मुंबई, दि. 20 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे लेखन, भाषणे संकलित आणि संपादित करून प्रकाशित करण्याचे अतिशय महत्त्वाचे आणि ऐतिहासिक असे कार्य सुरू आहे. या समितीत कार्यरत असलेल्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन
जळगाव दि. 20 (जिमाका) – पाळधी येथे महाराष्ट्रातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 22 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या नूतन…