जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी – महासंवाद
मुंबई, दि. १९ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मुख्य कार्यक्रम सौमय्या महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या…
इंधन साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून उपाययोजना – महासंवाद
मुंबई, दि. १९ : औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांनी किरकोळ पेट्रोल पंपांवरून पेट्रोल-डिझेल खरेदी न करता घाऊक ग्राहकांसाठी असलेल्या इंधन केंद्रांमधूनच इंधन खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही…
Mumbai News : गोवंडीतल्या बालरुग्णालयात नेमकं काय सुरु होतं? FDAच्या छाप्यानंतर उघड झालं धक्कादायक सत्य
FDA Action In Govandi, Mumbai : गोवंडीतील एका बालरोगतज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएची धडक कारवाई पाहायला मिळाली आहे. येथे सुरु असलेल्या प्रकारानंतर पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणाहून ९ लाखांचा औषधसाठा जप्त…
Alibaug Crime : पतीपासून लपून विवाहबाह्य संबंध, घरी नवऱ्यासोबत भांडण अन् बाहेर प्रेमातच दोघांमध्ये राडा; प्रियकरानेच प्रेयसीला संपवलं
Alibaug Woman Killed Over Love Affair : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रायगडमधील अलिबाग तालुक्यात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. अलिबाग नवगाव विवाहबाह्य संबंध महिलेची हत्या(फोटो–…
योग साधनेतून अन्वीने दिव्यांगाच्या मर्यादेवर केली मात – महासंवाद
मुंबई, दि. १९ : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित ‘रबर गर्ल ऑफ इंडिया‘ म्हणून ओळखली जाणारी दिव्यांग योगसाधिका अन्वी विजय झांझरूकिया हिने योग साधनेच्या माध्यमातून दिव्यांगत्व ही मर्यादा नसून जिद्द,…
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रा. डॉ. वृषाली उजेडे यांची विशेष मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. १९ : योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग…
Uddhav Thackeray: ओमराजे…प्रेम बघितलं, आता रोष बघा! सोडून गेलेल्यांना दणका देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन ठरला
Shivsena Split: सोडून गेलेल्यांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नव्याने रणनीती आखली असून उद्या मातोश्री निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. सोडून गेलेल्यांना दणका देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन ठरला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Sanjay Raut PC | ‘पोलीस खातं गद्दारांच्या रक्षणासाठी आहे का?’, राऊतांचा संतप्त सवाल
आज शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन आहे…खासदार संजय राऊतांनी मुंबईतून पत्रकार परिषद घेतलीय..त्यांनी फुटलेल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय…ते फुटले नाहीयेत त्यांनी स्वत:ची बोली लावलीये…ते बाजारात उभे राहिले आणि त्यांना विकत घेतलंय…
उद्धव ठाकरेंचा आदेश येऊ दे, मग बघतो! माधुरी मांजरेकरांचा करारा जवाब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 1:34 pm ठाकरेंचे ६ खासदार फुटल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे.एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘जलसिंधू’ या निवासी संकुल प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. १९ (जिमाका) : जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ या निवासी संकुलाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन…