आज शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन आहे…खासदार संजय राऊतांनी मुंबईतून पत्रकार परिषद घेतलीय..त्यांनी फुटलेल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय…ते फुटले नाहीयेत त्यांनी स्वत:ची बोली लावलीये…ते बाजारात उभे राहिले आणि त्यांना विकत घेतलंय असं म्हणत संजय राऊतांनी बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.