फडणवीसांवर नाराजी, CM शिंदेंविरोधात उघड मोर्चा, गोळीबारानंतर गणपत गायकवाड काय म्हणाले?
कल्याण : कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राजकीय आरोप करायचे. अनेकदा गणपत गायकवाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध रंगायचं…
घरातून लसूण हद्दपार होणार, लसणाची फोडणी महागणार; दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: गेल्या आठ महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने बाजारात कमी प्रमाणात लसूण येत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात सतत वाढ…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
शिक्षणासाठी १५० कोटींची वाढ, २०० गुणवंतांना पदवीपर्यंत २५ हजार रुपये देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने शिक्षणासाठी अर्थसंकल्पात तब्बल १५० कोटींची वाढ केल्याची माहिती आहे. तसेच, दहावी उत्तीर्ण झालेल्या २०० गुणवंत विद्यार्थ्यांना…
भाजपविरोधात ३०० जागा लढविल्या तर काँग्रेसला ४० जागा तरी मिळतील का? ममतांनी काँग्रेसला डिवचलं
वृत्तसंस्था, कोलकाता: ‘आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा तरी मिळतील का, याविषयी मला शंकाच आहे. मी त्यांना दोन जागा देत आहे, त्या त्यांनी जिंकून दाखवाव्यात. त्यांना अधिक जागा हव्या आहेत.…
तरच फेब्रुवारीचे वेतन मिळेल; पालिका प्रशासकांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर ठेवली अट
Chhatrapati Sambhajinagar News: आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियमित आणि थकीत मालमत्ता भरावा लागणार आहे.
मुंबईकरांनाच मिळणार मोफत उपचार, मुंबई महापालिकेचे ‘झीरो प्रिस्क्रिप्शन’ धोरण, भाजपचा विरोध
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये असलेल्या वैद्यकीय सुविधा लक्षात घेऊन इतर महापालिका क्षेत्रांतून आणि परप्रांतातून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयांवर, आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड…
धक्कादायक! पतीनं पर्समधून पिस्ते काढून खाल्ले; पत्नीला राग अनावर, संतापात नवऱ्यावर चाकू हल्ला
प्रियांका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: पतीने पत्नीला त्रास दिल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. या घटना अनेक वेळा विकोपाला गेल्याचेही समोर आले आहे. या सगळ्या घटना रागाच्या भरात घडतात. दरम्यान नगरमधून…
दादांच्या पठ्ठ्यामुळे ‘नेते’ चिंतेत, गडचिरोली-चिमूर मतदारसंघात काय होणार? ग्राऊंड रिपोर्ट…
गडचिरोली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार ४०० पार’ म्हणत हॅट्रिक करण्यासाठी कंबर कसली असून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पूर्व विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या सर्वात…
…तर वाजपेयीजी तुमचं काय करत होते, हे लक्षात ठेवा; उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला
रायगड: दोन वेळेला आपणही त्यांच्या प्रचारासाठी होतोच, असं काही नाही की ते एकट्याचे जीवावर पंतप्रधान झाले. जर तुमच्या अडचणीच्या काळात शिवसेना प्रमुख तुमच्या पाठीमागे तुमच्यासोबत उभे राहिले नसते तर वाजपेयीजी…
संघर्षाची कथा! घरची हलाखीची परिस्थिती, मोलमजुरी करत दोन तरुणांची स्वप्नपूर्ती
नांदेड : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट वळण येते. पण, त्यावर मात करून पुढे जात राहणे आणि प्रत्येक पराभवातून शिकणे हाच आपला पुढचा मार्ग ठरतो. मेहनतीचे फळ एक दिवस आपल्याला मिळतेच.…