चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला दिल्या तातडीने सूचना पुणे दि. १४ : चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत…
तारळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; जमिनीवर नावे लावण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. १४ :- तारळी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत आणि राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांची नावे जमिनीवर लावण्याची कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच त्यांना मूलभू सुविधा…
एनडीएला जास्तीत जास्त विद्यार्थी निवडीसाठी एस. के. सैनिक स्कूलने प्रयत्न करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. १४: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमुळे देशात 100 सैनिक स्कूलना मान्यता मिळाली आहे. रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल त्यापैकीच एक आहे. त्यामुळे येथील जास्तीत जास्त…
पशुपालनास ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नाचा सक्षम स्रोत बनविण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पशुधन चारा, बियाणे, कृत्रिम रेतनासाठी डीपीसीतून निधी सांगली, दि. १४ (जि. मा. का.): पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय हे कृषिपूरक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहेत. पशुपालकांच्या विशेषतः महिला पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनाच्या…
Crime News: वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला रक्तरंजित वळण; केक कापल्यानंतर दोन गटांमध्ये वाद, १८ वर्षीय तरुणाला संपवलं
Nagpur Murder Case: बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि परिस्थिती अचानक चिघळली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला रक्तरंजित वळण; केक कापल्यानंतर दोन गटांमध्ये वाद(फोटो– Lipi) नागपूर : नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशीनगर परिसरातील…
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
नवापूर तालुक्यातील विकास योजनांचा विभागनिहाय आढावा जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नवापूर येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा नंदुरबार, दि. 14 : “नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या…
Navi Mumbai CIDCO: सिडकोची खरडपट्टी; आसूडगाव जमीन प्रकरणात भरपाई देण्यातील दिरंगाईबद्दल न्यायालयाची तीव्र नाराजी
Navi Mumbai CIDCO: त्यामुळे खंडपीठाने तीन आठवड्यांत चौकशीचा अहवाल देण्याचा आदेश सरकारला दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) रमेश खोकराळे, मुंबई : ‘नवी मुंबई प्रकल्पासाठी पनवेलमधील आसूडगाव येथील जमीन संपादित करण्याच्या…
Raigad News : बाईक अचानक थांबली, आई खाली कोसळली, 20 दिवसांचं लेकरु छातीशी घट्ट; रायगडमध्ये मातृत्त्वाची हृदयस्पर्शी कहाणी
Raigad News : रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नागाव येथून खरेदी करुन येत असताना एक महिला बाईकवरुन खाली कोसळली पण तिने आपल्या 20 दिवसांच्या लेकराला छातीशी घट्ट…
दारुला पैसे दिले नाहीत, मुंबईकर नातवाची 93 वर्षांच्या आजीला धमकी, लॉक लावून पळाला, वृद्धेचा करुण अंत
Mumbai Old Woman Death : हृदयशस्त्रक्रिया झालेल्या वृद्ध आजीला मोठा आवाज सहन होत नसतानाही नातू तिच्यावर खेकसला,धमकी दिली. त्यानंतर घाबरून बेशुद्ध पडलेल्या आजीच्या अंगावरील दागिने घेऊन तो पसार झाला. आजीचा…
Pune Crime: भोंदू अशोक खरातनंतर आता पुण्यात देखील तसंच घडलं; स्वप्नील लांडेने अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवत केला अत्याचार
पुणे : राज्यभरात सध्या भोंदू बाबांचा सुळसुळाट झालेला आहे. नाशिक येथील भोंदू अशोक खरात याच्या धक्कादायक प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यात अद्याप ताजी असतानाच, आता विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही एका स्वयंघोषित…