• Fri. Jun 12th, 2026

    wife slit throat with blade

    • Home
    • ‘समृद्धी’ हत्याकांडाचा उलगडा: त्रास असह्य झाल्याने बायकोला ब्लेडने संपवलं; नेमकं काय घडलं?

    ‘समृद्धी’ हत्याकांडाचा उलगडा: त्रास असह्य झाल्याने बायकोला ब्लेडने संपवलं; नेमकं काय घडलं?

    Nagpur Crime News: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्याने त्याच्या मित्रांच्या साथीने आपल्या पत्नीची हत्या केली.

    You missed