वाल्मिक कराडचा मुलगा सुशीलविरोधात सोलापुरात तक्रार, वकिलांचे महिलेवरच उलट आरोप
Authored byमानसी देवकर | Contributed byइरफान शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2025, 12:21 pm राज्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या बीडचे कनेक्शन आता सोलापूरपर्यंत पोहोचले आहे. सोलापुरातील महिलेने वाल्मिक कराडचा मुलगा…