‘काम बंद करा नाहीतर हातपाय तोडू’; वाल्मिक कराडचे खंडणीचे कॉल रेकॉर्डिंग CID च्या हाती, आता फक्त…
walmik karad Call Recording : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात वेग वाढला असून वाल्मिक कराडने मोबाईलवरून दिलेल्या खंडणीसाठीचे रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहे. आवाजाची तपासणी सुरू आहे आणि व्हाइस सॅम्पल…