पोहता येत नसल्याने दोन सख्ख्या भावांचा बुडून अंत, लेकरांना पाहताच माऊलीचा टाहो
सातारा : सातारा जिल्ह्यातील हिवरे (ता. कोरेगाव) येथे माती नालाबांधामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ऋतुराज रोहिदास गुजले (वय १४) आणि वेदांत रोहिदास…