Municipal Elections: निवडणुकांचे रिंगण सजले, 29 महापालिकांसाठी 33 हजारांहून अधिक उमेदवार मैदानात; कोण मारणार बाजी?
Maharashtra Elections: राज्यातील २९ महापालिकांमधील २,८६९ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण ३३,६०६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. युती, आघाडी, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक चुरशीची झाली…