घराचे दोन आधार निखळले, ऑईल मिलच्या भीषण स्फोटात दोघा भावांचा मृत्यू, वडिलांची मृत्यूशी झुंज
नांदेडच्या सिडको येथील तिरूमला ऑइल मिलमध्ये झालेल्या स्फोटात आणि आगीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. हर्षद आणि विनोद कोत्तावार हे दोघेही उपचारादरम्यान दगावले. त्यांचे वडील भास्कर कोत्तावार यांच्यासह इतर दोघे…