Suresh Dhas: बॅंका बुडवण्यात कराडचा हात; आमदार सुरेश धस यांची अजित पवारांकडे तक्रार
Suresh Dhas: बहुराज्यीय बँकांना बुडविण्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप धस यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही पवार यांच्याकडे केल्याचे धस यांनी सांगितले. महाराष्ट्र…