Jalgaon Politics: नगरपालिकेत रंगत, मंत्री-आमदारांना होम मिनिस्टरची संगत, कोणकोणत्या सौभाग्यवती रिंगणात?
Jalgaon Politics: अर्ज माघारीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर आहे. या तारखेनंतर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत नेमके कोण-कोण टिकून राहते, कोण माघार घेते आणि खऱ्या अर्थाने लढत कोणा-कोणामध्ये होणार, हे अंतिम चित्र स्पष्ट…