Good News : ‘एसटी’ स्वच्छतागृहे आता मोफत, प्रवाशांच्या सुविधेसाठी महामंडळाचा निर्णय; कधीपासून अंमलबजावणी होणार?
S.T Bus Stand Free Toilets : ‘प्रवाशांना १ जूनपासून एसटीतील सर्व स्वच्छतागृहांचा वापर मोफत करता येणार आहे. स्थानक-आगारात त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय…