Aaditya Thackeray : ‘हे तर एप्रिल फुल सरकार’, मुंबईकरांच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
Aaditya Thackeray slams Mahayuti Government : मुंबईतील वाढत्या कचऱ्यामुळे महानगरपालिकेने घनकचरा कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध करत ‘अदानी कर’ म्हणून टीका केली आहे.…